Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2022-06-25 03:46:25
"अस्तित्वासाठी केलेली धडपड तुम्हाला कठीन परिस्थितीत देखील जीवन "जगायला" शिकवते...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
457 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:46
ओपन / कमेंट
2022-06-25 03:44:04 *" आजचे सुविचार "*

_*1) माणस बदलली की का बदलली म्हणून चर्चा होऊ लागते.. पण त्यांच्यावर असं बदलायची वेळ का आणि कोणी आणली याचा मात्र कोणीही विचार नाही करत..!*_

_*2) माणसानं धडधड बोलावं खळखळून हसावं दिलखुलास विनोद करावा आणि मनसोक्त रडावं थोडक्यात सांगायचे म्हणलं तर स्वत:चं व्यक्तीमत्व स्वतःच बनवावं..!*_

_*3) शारीरिक सौंदर्याने माणसं फक्त नोटीस केली जातात. आठवणीत राहण्यासाठी मात्र स्वभावच महत्त्वाचा असतो.!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
449 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:44
ओपन / कमेंट
2022-06-24 17:53:27
माणसं जन्माला येतात पण आलेल्या माणसाच्या पोटी माणुसकी जन्माला येईलच याची शाश्वती या युगात नाहीच...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
661 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 14:53
ओपन / कमेंट
2022-06-24 04:02:57
आई हे असं एक विद्यापीठ आहे,जिथे ममतेची आणि संस्काराची शिदोरी मोफत मिळते ...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
882 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:02
ओपन / कमेंट
2022-06-24 04:02:47
“अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.”
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
845 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:02
ओपन / कमेंट
2022-06-24 04:02:31
आभाळभर नसेल तरी चालेल, कणभर का असेना पण जगणं स्वतःच असावं...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
829 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:02
ओपन / कमेंट
2022-06-24 03:56:31 *" आजचे सुविचार "*

_*1) संघर्ष आणि संकल्प केल्याशिवाय कधीच काही नवे निर्माण झाले नाही आणि होणार पण नाही म्हणून संघर्ष करा. संकल्प करा विचार बदला नक्कीच नशीब बदलेल.*_

_*2) क्षेत्र कोणतही असो, कष्टाशिवाय पर्याय नाही.. आणी कष्ट प्रामाणिक असेल तर यशाशिवाय पर्याय नाही...*_

_*3) प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात..*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
3.9K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:56
ओपन / कमेंट
2022-06-23 09:02:08
भुक किती मोठी आहे..गरीब भारताच्या पाठीवर श्रीमंत डिजिटल इंडियाचे ओझे.
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
919 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 06:02
ओपन / कमेंट
2022-06-23 05:40:36
धनाने श्रीमंत खुप भेटतील पण मनाची श्रीमंती ही रक्तातच हवी
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
953 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:40
ओपन / कमेंट
2022-06-23 05:39:53
हक्क सांगत बसण्यापेक्षा

कर्तव्याची पुर्ती करणारी नाती

जास्त काळ टिकतात.

शुभ सकाळ

#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
942 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:39
ओपन / कमेंट