Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2022-06-16 19:58:52 आयुष्याची वाट आहेच थोडी निराळी,
केला घात की लागे माती काळी।
वेदनांना जीवनात आहेच नाहि जागा,
अपयशाला हरविण्याच्या कामाला लागा।।१।।

अपयशाची वाट येते,
रस्ता चुकला असताना।
यशाचा चॊक लागतो,
विचार करुन वाट चालताना।।२।।

शिखरावर जाण्यासाठी वाट शोधावी,
ध्येयासाठी निराशा नसावीच।
आल्या कितीही अडचणी जरी,
यशासाठी थोडी वाट पहावीच।।३।।

जगण्याची वाट थोडी अवघड असते,
कधी सखोल तर कधी नागमोडी वळते।
वळताना जगण्याची रितही कळते,
आपन नसलो तरी वाटही जगते।।४।।

वाट लागण्यात सुध्धा
वाटे चीच बाजी।
चुकली वाट तरी
वाटे चीच बाजी।

shubh रात्री
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
624 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 16:58
ओपन / कमेंट
2022-06-16 05:07:15
विचारांचा वेग वाढला की हातातील खाण्यापेक्षा मनातील आठवणी पटकन गिळाव्या लागतात...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
811 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:07
ओपन / कमेंट
2022-06-16 05:06:38
नात उगाच नाही टिकत त्यासाठी निस्वार्थी पणाने प्रेम करावं लागत ...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
804 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:06
ओपन / कमेंट
2022-06-16 05:05:58
आलेल्या प्रत्येक संकटाला खेटायचं असतं. जन्माला आलोय म्हणून फक्त आयुष्य रेटायचं नसतं...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
771 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:05
ओपन / कमेंट
2022-06-16 05:04:21 *" आजचे सुविचार "*

_*1) वाईट लोकांचा अनुभव आल्याशिवाय आपल्यातील चांगल्या लोकांची ओळख कळत नाही...!!!*_

_*2) पेरणी कधी, कुठे आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही. मग ती पेरणी धान्याची असो शब्दांची असो अथवा संस्कारांची..*_

_*3) सुखाचा आणि दु:खाचा कोणताच क्षण चिरंजीव नसतो... फक्त आठवणींच्या काळातच त्याला चिरंजीवीत्व प्राप्त होतं...!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
3.4K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:04
ओपन / कमेंट
2022-06-15 04:18:55
मित्र नावाचं टॉनिक जवळ असलं की एकटेपणा नावाचा आजार माणसाला जडत नसतो..!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
944 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:18
ओपन / कमेंट
2022-06-15 04:15:07
देव बनून राहणं सोप्प नाही, अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत की लोक त्याला सुद्धा वाळीत टाकतात.
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
932 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:15
ओपन / कमेंट
2022-06-15 04:14:17
अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
907 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:14
ओपन / कमेंट
2022-06-15 04:12:57 *" आजचे सुविचार "*

_*1) सुख आणि वय या दोघांचे कधीच पटत नाही... खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो, तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं*_

_*2) लवकर जाग येणे कधीही फायद्याचेच. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून...*_

_*3) संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते... पण मानवता आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनविते...*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
3.9K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:12
ओपन / कमेंट
2022-06-14 20:19:19
एकमेकांची वर्तुळ एकमेकांत मिसळली की तीच पौर्णिमा असते... मग ती वडाची असो नाही तर प्रेमाची...!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
163 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 17:19
ओपन / कमेंट