Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2022-06-11 04:36:00
जेव्हा आयुष्यात काहीतरी डळमळू लागते तेव्हा साहित्याचा जन्म होतो..
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
921 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:36
ओपन / कमेंट
2022-06-11 04:35:21
पैशाला किंमत नसते, पैसे कमवताना केलेल्या कष्टाला किंमत असते...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
880 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:35
ओपन / कमेंट
2022-06-11 04:34:07 *" आजचे सुविचार "*

_*1) मिळकत ही फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत आहे.*_

_*2) आपल्या मधील विश्वास पर्वतालाही हलवु शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत ऊभा करते.*_

_*3) अहंकार मनात धरून मारुती, पिंपळ, कोणालाही फेऱ्या मारून उपयोग होत नाही. अंगी नम्रता असेल तरच शांत राहता येते…*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
3.8K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:34
ओपन / कमेंट
2022-06-10 19:33:07
आवडणारी नाती सांभाळून ठेवा एकदा हरवली तर Google सुद्धा शोधू शकणार नाही
शुभरात्री
#शब्द_मनाचे
Joi
n @shabdamanache
331 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 16:33
ओपन / कमेंट
2022-06-10 07:09:47
आयुष्याला लाभलेली जीवाची
माणसं हृदयाच्या मखमली पेटीत सांभाळून ठेवायची असतात...!!
#शब्द_मनाचे
Join
@shabdamanache
684 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 04:09
ओपन / कमेंट
2022-06-10 07:09:16
सुखाने *उपभोगल* तरच ते *आयुष्य* असत.. अन्यथा *तडजोडीत* जाते ते *वयच* असत..!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
668 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 04:09
ओपन / कमेंट
2022-06-10 07:08:49 *" आजचे सुविचार "*

_*1) माणूस जेवढा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो, म्हणून हसत रहा, विचार सोडा, आपण आहात तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा.*_

_*2) यशाला चकाकी तेव्हाच मिळते, जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो, अन् व्यक्तीला आदराचे स्थान तेव्हाच मिळते, जेव्हा त्याची प्रत्येक कृती प्रामाणिक असते.*_

_*3) कधी आयुष्याचे धागे जर उसवले, तर मित्रांकडे जाऊन या, मित्र हे धाडसाचे शिंपी असतात, उसवलेले फुकट रफू करून देतात...*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
2.1K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 04:08
ओपन / कमेंट
2022-06-09 02:52:32
लेकिच्या जन्मावरच वंश परंपरेच्या दिव्यांच अस्तीत्व उभारलेल असत....
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
646 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 23:52
ओपन / कमेंट
2022-06-09 02:52:23
व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
640 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 23:52
ओपन / कमेंट
2022-06-09 02:51:48 *" आजचे सुविचार "*

_*1) घरात असो की प्रवासात आम्ही अगदीच माफक सामान घेऊ इच्छितो. वाढीव पसाऱ्याचा त्रास आम्हालाच सहन करावा लागतो. अगदी हेच सुत्र आयुष्यात हवे. म्हणजे जगणं सुखकर होईल.*_

_*2) साधं सोपं... मनाच्या कप्प्यात बोचणारे शल्य, उणीव, खंत हेच तूमच्या आयुष्यातील बंध आहे तर कर्तव्य, समाधान, कृतज्ञता, आनंद हीच तुमची मुक्ती आहे.*_

_*3) आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका.*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
2.9K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 23:51
ओपन / कमेंट