Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2022-06-14 06:07:19
जो आयुष्यातील सुदंर क्षण जगत असतो...त्यांची आणि स्वतःच्या मनाची सुदंर मैत्री असते....
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
643 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 03:07
ओपन / कमेंट
2022-06-14 06:06:08
भरून आलं की बरसून मोकळं व्हावं,
अगदी या आभाळासारखं..
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
631 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 03:06
ओपन / कमेंट
2022-06-14 05:31:56 *" आजचे सुविचार "*

_*1) ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो... नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो, तो वेळ साधतो...*_

_*2) पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही! म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे...*_

_*3) माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं..*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
3.2K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:31
ओपन / कमेंट
2022-06-13 05:26:39
कितीही संकटे आली तरी आयुष्याला जगण्याची नवी उमेद देण्याचे काम करणारी गोष्ट म्हणजे छंद...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
440 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:26
ओपन / कमेंट
2022-06-13 04:42:46
अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात..
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
510 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:42
ओपन / कमेंट
2022-06-13 04:41:40
बरं झालं हसणं बाजारात विकत भेटतं नाही... नाही तर गरीब माणूस कदाचित खळखळून हसायलाही मुकला असता...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
486 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:41
ओपन / कमेंट
2022-06-13 04:40:33 *" आजचे सुविचार "*

_*1) कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अति सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले, त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही.*_

_*2) जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं. तर उशिरा मिळणारे यश, आपलं व्यक्तिमत्व तयार करतं.*_

_*3) लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते...!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
2.1K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:40
ओपन / कमेंट
2022-06-12 04:55:57
आई वडिलांच्या कष्टाला कसलीच तोड नसते म्हणूनच गरिबाच्या झोपडीत भाकरी सुद्धा गोड असते...!!!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
689 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:55
ओपन / कमेंट
2022-06-12 04:55:54
साधेपणानाच्या जगण्यात वेदनेचा हिस्सा मोठा असतो...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
677 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:55
ओपन / कमेंट
2022-06-12 04:54:36 *" आजचे सुविचार "*

_*1) काही वेळेस काही बोलण्याचा हिशोब जागेवर करायला लागतो, नाही तर त्या बोलण्याची उधारी मनात वाढायला लागते, त्या उधारीचा मनाला त्रास होऊ नये म्हणून रोखठोक वागावच लागेल…!!*_

_*2) मदत ही खुप महाग गोष्ट आहे, याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका... कारण खुप कमी लोकं मनाने श्रीमंत असतात...!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
2.8K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:54
ओपन / कमेंट