Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2022-06-20 06:18:11
परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते...
Ravi_Raltankar

#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
498 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 03:18
ओपन / कमेंट
2022-06-20 05:29:29 *" आजचे सुविचार "*

_*1) तुमची गरज असेल तेव्हाच लोक तुमची आठवण काढत असतील तर गैरसमज करून घेऊ नका, कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यातील ती ज्योत आहात जी फक्त अंधार झाल्यावरच दिसते.*_

_*2) जबाबदारीची जाणीव असणारी माणसे, फारशा सवाल- जवाबाच्या फंदात न पडता समोरील काम कसं पूर्ण करता येईल, यासाठी ते प्रयत्न सुरू करतात. म्हणूनच झिजलेले खांदे हे बोलणा-या ओठांपेक्षा श्रेष्ठ असतात.*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
1.6K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:29
ओपन / कमेंट
2022-06-19 19:00:07
आयुष्यभर झटण्याचा ज्याला शाप असतो, डोळ्यातं अश्रूं झाकून जगणारा बाप असतो...

#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
61 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 16:00
ओपन / कमेंट
2022-06-19 13:19:13 बाप नावाचा माणूस

बाप नावाचं माणूस
आपल्या जगात असतो,
हेच मुळी आता विसरलं जात.
जिवंत असताना कमी
पण मेल्यावर मात्र त्याला
नेहमीच आठवल जातं.।।१।।

आपल्या गरजा भागवनारी
फक्त एक मशीन समजलं जातं,
गरज संपत आली की मात्र त्याला
अलगद बाजूला काढलं जातं.
असे कितीतरी बाप आज
अंधारात रडत आहे
पोराची इज्जत जाईल म्हणून
समाजात हसून वावरत आहेत.।।२।।

बाप आहे तो रे मोठ्या मनाचा
दिलेली शिळी भाकरीसुद्धा
आनंदाने गोड म्हणून खात आहे
तुझ्या चेहऱ्यावरील हास्यासाठी
अजूनही कष्ट करत आहे
पण राजा एक लक्षात ठेव
पुढाऱ्याला बाप म्हणणाऱ्या पोरा
तुझाही एक दिवस हिशोब
पुरा होणार आहे.।।३।।

तुम्ही तुमच्या जीवनात
रमून जाल आनंदाने
पण त्या बाप माणसाचा
काय गुन्हा आहे.
तुलाही एक दिवस
त्याची किंमत कळेल
पण त्यावेळी मात्र
बाप कुठच नसणार आहे।।४।।

बापाला समजून घ्या एवढीच विनंती
बघा जमतय का. कविता आवडली असेल तर नक्की कळवा.

#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
317 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 10:19
ओपन / कमेंट
2022-06-19 13:19:07
298 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 10:19
ओपन / कमेंट
2022-06-19 13:05:31
पोटाची उधारी चुकवण्यासाठी
बाप माझा रोज शेतात राब राब राबतो
खपाटीला गेलेले पोट पाहून त्याचे
वाटते कोणत्या जन्माचे ऋण फेडतो

#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
329 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 10:05
ओपन / कमेंट
2022-06-19 07:39:10
❝ आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा मोठ्ठा कलाकार म्हणून नावारुपाला यावे हि प्रत्येक वडिलांची व्यक्त न केलीली सुप्त इच्छा असते...❞

❝ स्वतःच्या पोटाला चिमटा काढून, आपल्या पोराची पाठ भरल्या पोटानं ताठ ठेवणारा,प्रत्येकाच्या आयुष्यातील सुपरहीरो म्हणजे "बाप" ❞

#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
646 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 04:39
ओपन / कमेंट
2022-06-19 04:03:48
आयुष्याला लाभलेली जीवाची
माणसं हृदयाच्या मखमली पेटीत सांभाळून ठेवायची असतात...!!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
784 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:03
ओपन / कमेंट
2022-06-19 04:03:48
व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य...
#शब्द_मनाचे
*&Join @shabdamanache**
764 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:03
ओपन / कमेंट
2022-06-19 04:00:21
"जीवनात पुस्तकापेक्षा अधिक प्रेम कोणावरच करू नका.. कारण पुस्तकं यशाचा दिपस्तंभ आहे..!"

शुभ सकाळ
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
746 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:00
ओपन / कमेंट