Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-08-30 03:21:07
माणसाला शरीराने नाही तर मनाने तरूण असायला हवं...!म्हणजे आयुष्याच्या वयाच्या प्रत्येक टप्प्याचा पुरेपूर आनंद घेता येतो...!!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
611 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:21
ओपन / कमेंट
2022-08-30 03:19:31
आयुष्यात भरपूर तक्रारी आहेत पण जोपर्यंत तुम्ही लढण्याची हिंमत दाखवता तोपर्यंत तुमच्यासाठी त्या तक्रारी शून्य आहेत...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
600 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:19
ओपन / कमेंट
2022-08-30 03:16:49 " आजचे सुविचार "

1) यश हे सोपे असते, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते..! पण समाधान हे महाकठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!

2) चव गोड हवी असेल तर चटका सहन करावाच लागतो मग तो चहाचा असो की आयुष्याचा...!!

3) जी व्यक्ती आवडते ती आठवणीत राहते...! पण जी व्यक्ती समजते ती हृदयात साचते...!!!

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
     Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
3.0K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:16
ओपन / कमेंट
2022-08-29 12:14:41
814 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 09:14
ओपन / कमेंट
2022-08-29 07:28:50
कठीण काळात खांद्यावर ठेवलेला हात, आधाराचे चार शब्द विजयानंतर वाजणाऱ्या टाळ्यांपेक्षा ही अमुल्य असतात...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
897 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 04:28
ओपन / कमेंट
2022-08-29 07:24:48 " आजचे सुविचार "

1) पळवाटा शोधणाऱ्यांना ध्येय गाठता येत नाही, ध्येयापर्यंत पोहचणारा कधीच पळवाट शोधत नाही..!

2) विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ काढला जातो..!

3) दुसऱ्याची विचारपूस ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते..!

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
    Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
3.5K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 04:24
ओपन / कमेंट
2022-08-28 02:26:00
ज्यांची मेहनत बोलकी असते, त्यांच्या हातावर भाग्य नावाच्या रेषा नसतात...!!!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
1.0K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 23:26
ओपन / कमेंट
2022-08-28 02:23:45 " आजचे सुविचार "

1) नात्याचा ताल हरवला की समजायचं नात्यावर ताण आलाय...!

2) तुमची प्रतिमा निर्माण करणं हे फक्त तुमच्या हातात असत. पण तिला प्रशस्तीपत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हातात असत...

3) काही अपेक्षा ह्या पावसाच्या थेंबासारख्या असतात, त्या मिळवण्यासाठी ओंजळ तर ओली होते पण हात मात्र रिकामेच राहतात.

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
     Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
2.5K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 23:23
ओपन / कमेंट
2022-08-27 02:37:19
ठरवलेल्या स्वप्नाना मोठी गगन भरारी दाखवायचीअसेल तर गर्वाच्या बारीक छिद्रांतून बाहेर पडायला हवं....

Good Morning
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
1.1K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 23:37
ओपन / कमेंट
2022-08-27 02:10:01
ज्या घरात मुलाला जबाबदारी स्वीकारण्याची अक्कल नसते त्या घरातल्या बापाला आपलं शरीर जगासाठी जरी थकलं असलं तरी कुटुंबासाठी ते तंदुरुस्तच ठेवावं लागतं...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
1.1K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 23:10
ओपन / कमेंट