Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-08-27 02:00:25 " आजचे सुविचार "

1) खोटी शपथ घेतल्याने माणूस मरत नाही, पण विश्वास नक्कीच मरतो..!

2) आपल्या जिवनाच्या आनंदाचे मालक आपणच आहोत...!

3) चांगले निर्णय अनुभवाने येतात, पण 'अनुभव' वाईट निर्णयाने येतो, हेच जीवन आहे तेव्हा पच्छाताप करुन घेऊ नका, चुकांपासून शिका आणि पुढे चला..!

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
❝ शब्द मनाचे ❞
    join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
4.0K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 23:00
ओपन / कमेंट
2022-08-26 05:18:56
वाडा शिवार सारं वाडवडिलांची पुण्याई
किती वर्णू तुझे गुण मन मोहरुन जाई
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पुजेनं होऊ कसा उतराई... 

जगाचा पोशिंदा बळीराजा आणि त्याचा कष्टाचा सोबती बैल यांच्यातल्या मैत्रीचं आणि प्रेमाचं प्रतीक म्हणजे "पोळा"!
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्वाचा उत्सव 'बैल पोळा' सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
#शब्द_मनाचे
Join
@shabdamanache
1.2K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:18
ओपन / कमेंट
2022-08-26 05:00:22
परिस्थिती माणसाला 'मजबुर' करते पण परिस्थितीवर मात करण्याची 'जिद्द' माणसाला 'मजबुत' करते...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
1.2K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:00
ओपन / कमेंट
2022-08-26 04:59:01
खरं आयुष्य यांनी जगलं आपण मोबाईल चे गुलाम झालोय...!!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
1.2K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:59
ओपन / कमेंट
2022-08-26 04:54:52 " आजचे सुविचार "

1) घरात लेकीचा आणि निसर्गात चिमण्यांचा चिवचिवाट असल्याशिवाय दोन्हीही अपूर्णच..!

2) आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या की माणूस थकला तरी चुकत नाही..!

3) सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या वाटतात, कसोटी लागते ती खरी अनुभवाच्या पातळीवर..!

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
     Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
4.6K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:54
ओपन / कमेंट
2022-08-25 07:13:35
*आपल्या ध्येयावर पूर्णपणे मन केंद्रित असेल ना तर यशप्राप्ती विषयीची शंका आणि भीती मनात उरत नाही*
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
1.3K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 04:13
ओपन / कमेंट
2022-08-25 07:10:43
चेक असो  किंवा विश्वास गरजेच्या वेळी बाऊन्स झाला की,ना त्या व्यवहाराला किंमत राहते ना नात्याला....!!*
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
1.2K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 04:10
ओपन / कमेंट
2022-08-25 04:48:57 " आजचे सुविचार "

1) आयुष्य थोडंच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं.. आयुष्य थोडचं जगावं, पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं.. प्रेम असं घ्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी, मैत्री अशी असावी की हृदयात नित्य प्रेम जागवणारी असावी...

2) आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे.

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
    Join @shabdamanache
•┈┈
••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
4.7K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, edited  01:48
ओपन / कमेंट
2022-08-24 19:46:06 *माणसानं कुंडीतल्या नाही, तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं*
*कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं*
*उंच उंच वाढत राहावं*...

Shubh रात्री

#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
1.3K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 16:46
ओपन / कमेंट
2022-06-25 03:46:25
शरीराचे सगळे अवयव असून सुद्धा माणसाच्या मनाला जेव्हा अपंगत्व येत तेव्हा त्या माणसाला ह्या जगातील कोणतीच सर्जरी वाचवू शकत नाही....
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
460 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:46
ओपन / कमेंट