Get Mystery Box with random crypto!

वाडा शिवार सारं वाडवडिलांची पुण्याई किती वर्णू तुझे गुण मन मोह | ❤️शब्द मनाचे❤️

वाडा शिवार सारं वाडवडिलांची पुण्याई
किती वर्णू तुझे गुण मन मोहरुन जाई
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पुजेनं होऊ कसा उतराई... 

जगाचा पोशिंदा बळीराजा आणि त्याचा कष्टाचा सोबती बैल यांच्यातल्या मैत्रीचं आणि प्रेमाचं प्रतीक म्हणजे "पोळा"!
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्वाचा उत्सव 'बैल पोळा' सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
#शब्द_मनाचे
Join
@shabdamanache