Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-09-01 05:12:33
बनवलेल्या मुखवट्यांना मनातला रंग दिला कि त्या मातीचा देव होतो...

#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
539 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:12
ओपन / कमेंट
2022-09-01 05:06:38
खोजोगे अगर तो लक्ष्य मिल जाएगा ,
लक्ष्य नहीं तो वहां तक पहुंचने का नया रास्ता मिल जाएगा..!

#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
539 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:06
ओपन / कमेंट
2022-09-01 04:56:46 " आजचे सुविचार "

1) कौतुक ही अशी संजीवनी आहे जी, आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते..!

2) पोटाची आग पायांना अनोळख्या वाटा धुंडाळायला भाग पाडत असते..!

3) प्रत्येकाच्या जीवनात स्वार्थी माणसं यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसाची किंमत समजत नाही..!

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
2.3K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:56
ओपन / कमेंट
2022-08-31 06:40:04
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..
#शब्द_मनाचे
Join
@shabdamanache
628 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 03:40
ओपन / कमेंट
2022-08-31 06:06:06
अख्ख आयुष्य लेकरांच्या संकटांना हारवून त्यांच्या आयुष्याचा उत्सव करणारी आई, ही खरी विघनहर्ताच...!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
669 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 03:06
ओपन / कमेंट
2022-08-31 05:23:36
फुकटच्या पंचपक्वानापेक्षा कष्टाचे दोन घास, चवदार लागतात...!!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
695 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:23
ओपन / कमेंट
2022-08-31 05:19:56
प्रार्थनेत मागितलेल्या गोष्टींची किंमत सर्वस्वापेक्षा अधिक असते...!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
693 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 02:19
ओपन / कमेंट
2022-08-31 04:43:43
जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खुप महत्वाचा असतो...

#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
694 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:43
ओपन / कमेंट
2022-08-31 04:41:50 " आजचे सुविचार "

1) सुशिक्षितपणा विचारांमध्ये नाही तर कृतीत दिसणं जास्त महत्त्वाचं.

2) दुःखातून सुख आणि विषातून अमृत हे अभ्यासाने साधते...!

3) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो...!!!

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
    Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
2.7K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:41
ओपन / कमेंट
2022-08-30 03:26:54
प्रार्थनेत मागितलेल्या गोष्टींची किंमत सर्वस्वापेक्षा अधिक असते.
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
606 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:26
ओपन / कमेंट