Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-06-19 03:58:08 *" आजचे सुविचार "*

_*1) प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते.*_

_*2) कारणं ही खोटी आणि खरी दोन्हीही असु शकतात, फक्त आपला समोरच्यावर व समोरच्याचा आपल्यावर विश्वास असला की, कारणं मनात संशय निर्माण करत नाहीत.*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
2.8K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:58
ओपन / कमेंट
2022-06-18 18:25:16
आयुष्याची बेरीज,वजाबाक़ी,गुणाकार,भागाकार केल्या नंतर जे बाकी उरत ना...
ते प्रेम आहे...

#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
223 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 15:25
ओपन / कमेंट
2022-06-18 04:02:22
❝ ढिगभर आश्वासनांची खैरात करण्यापेक्षा ओंजळभर मदत लाखमोलाची ठरते...❞
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
696 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:02
ओपन / कमेंट
2022-06-18 03:59:47
"पहाटे पहाटे पक्षी जशी आकाशात गगनभरारी घेतात,अगदी तशीच गगनभरारी तुम्ही घ्या यशाच्या आकाशात.. आणि यशाला जिंकत रहा...! ABC.Anil

सुप्रभात...!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
686 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:59
ओपन / कमेंट
2022-06-18 03:58:23 *" आजचे सुविचार "*

_*1) आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी दुसऱ्याला प्रकाशमान करायला हवं. जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात ईश्वर त्यांच्या आयुष्यातील आनंद कधीच कमी करीत नाही.*_

_*2) वाईट विचारांचे गवत नेहमी आपोआप उगवते. चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागतात.*_

_*3) "कुणालाही त्रास न देणं" ही सुध्दा समाजाला एक प्रकारची मदतच असते...!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
2.4K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:58
ओपन / कमेंट
2022-06-17 20:42:47
जे आपल्याला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले; कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटचं चाललेलं कधीही उत्तम...!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
732 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 17:42
ओपन / कमेंट
2022-06-17 06:10:42
माता केवळ ममतेचा झराच नसून प्रसंगी शक्तीचा स्त्रोतही असू शकते, याचे सर्वोच्च उदाहरण राजमाता जिजाऊ. बालपणापासून वंदनीय शिवरायांमध्ये 'तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे', असा प्रचंड आत्मविश्वास निर्माण करून हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शिवरायांना सर्वांगाने प्रशिक्षित केले. यातून आऊसाहेबांच्या दूरदृष्टीचे आणि नियोजनबध्द विचारांचे दर्शन घडत असून त्यांचे हे गुण प्रेरणादायी आहेत. स्वराज्यसंकल्पिका राजमाता जिजाऊ साहेबांना पुण्यतिथीनिमित्त कोटी-कोटी वंदन !
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
426 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 03:10
ओपन / कमेंट
2022-06-17 04:31:59
जे म्हणतात आई वडिलांनी आमच्या करीता काही केले नाही जरा पिशवी बदलुन पहा म्हणजे कळेल ....
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
554 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:31
ओपन / कमेंट
2022-06-17 04:31:21
आपण आयुष्य जगण्यासाठी दिलेली यशस्वी झुंजच आयुष्य सुंदर बनवते.
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
545 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:31
ओपन / कमेंट
2022-06-17 04:30:21 *" आजचे सुविचार "*

_*1) लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात...!!*_

_*2) ज्याची मेहनत खरी असते, त्याच्या हातावर भाग्य नावाच्या रेषा नसतात.*_

_*3) निराशा, भीती, शंका हे जीवनातील विष आहे तर उत्साह, शक्ती, आत्मविश्वास हे जीवनातील अमृत आहेत...!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
2.7K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:30
ओपन / कमेंट