Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 169

2021-07-23 02:59:22
_*किस्मत का तो मुझे पता नही, लेकिन मेहनत से सब कुछ मिलता है...*_
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
251 viewsKailas Bobade, 23:59
ओपन / कमेंट
2021-07-23 02:58:39
_*सोबत किती होते यापेक्षा सोबत कोण होते यावर माणसाचा विजय निश्चित असतो...!*_
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
253 viewsKailas Bobade, 23:58
ओपन / कमेंट
2021-07-23 02:57:18
_*संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे, उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात...*_
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
223 viewsKailas Bobade, 23:57
ओपन / कमेंट
2021-07-23 02:53:34 *" आजचे सुविचार "*

_*1) घरात म्हातारं माणूस असेल तर त्याला भार नाही भाग्य समजा, कारण म्हातारं झालेलं झाड फळ देवो किंवा न देवो सावली मात्र नक्की देतं...!*_

_*2) जे जीवन आपल्या वाट्याला आलं आहे... ते आनंदाने जगणं.. त्या जीवनातील रस किंवा सुगंध शोधणं... तो सर्वांना आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे..!*_

_*3) पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका पिंजऱ्यातून होऊ शकते.. परंतू एकदा विचारांत अडकलेल्या माणसांची सुटका ह्या त्या विचारांतून नाही होऊ शकतं...!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
656 viewsKailas Bobade, 23:53
ओपन / कमेंट
2021-07-22 17:18:42
पैसा!

पैसा लहान असतांना
माणूस माणसात असायचा
गरजा मर्यादित ठेवून
दुःखात सुद्धा हसायचा.

दहा वीस पैशात
पोरांची जत्रा व्हायची
रहाट पाळण्यात बसून
रेवड्या फुटाणे खायची.

पाच पैशात तेंव्हा
लेमनगोळ्या मिळायच्या
चिमणीच्या दाताने फोडून
सर्व मित्रांना वाटायच्या.

नात्यांचा रेशमी धागा
पैसा तोडत नसे
गरीबी अन श्रीमंतीचा
भेदभाव करत नसे.

पैसा झाला मोठा
माणूस झाला खोटा
माणुसकीच्या व्यापारात
सुरू झाला तोटा!

प्रा.पंजाबराव येडे
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
343 viewsKailas Bobade, 14:18
ओपन / कमेंट
2021-07-22 04:04:17
आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे.!!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
472 viewsKailas Bobade, 01:04
ओपन / कमेंट
2021-07-22 04:03:08
जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य
कायम स्वतः टिकवून ठेवा।
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
469 viewsKailas Bobade, 01:03
ओपन / कमेंट
2021-07-22 04:01:42
# आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं,
आयुष्याचा "महोत्सव " करायचा असतो..!!!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
432 viewsKailas Bobade, 01:01
ओपन / कमेंट
2021-07-22 04:00:46
तुम्ही गरिब म्हणुन जन्माला आलात हा तुमचा दोष नाही परंतु तुम्ही गरिब म्हणुन मेलात तर हा तुमचाच दोष आहे ...
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
434 viewsKailas Bobade, 01:00
ओपन / कमेंट
2021-07-22 03:58:11 *" आजचे सुविचार "*

_*1) आयुष्याने एक गोष्ट शिकवली की, आपण कोणासाठीचं कायमस्वरूपी $pecial नसतो...!*_

_*2) कोण आपले आहे हे फक्त वेळच दाखवु शकते बाकी कोणी नाही..!*_

_*3) सत्याच्या मार्गावर जाण्याच्या केवळ दोनच चुका होऊ शकतात.. पूर्णपणे झोकून न देणे आणि त्याची सुरुवात न करणे..!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
1.8K viewsKailas Bobade, 00:58
ओपन / कमेंट