Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 163

2021-08-01 05:49:51
_*आयुष्याच्या रंगमंचावर आधार नावाचं पात्र अधिक प्रेरणादायी ठरतं..*_
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
236 viewsKailas Bobade, 02:49
ओपन / कमेंट
2021-08-01 05:48:34
उपेक्षितांच्या जगण्य़ातील संघर्षाचे आणि अनुभवविश्वाचे प्रखर वास्तव आपल्या साहित्यातून अधोरेखित करणारे, भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण मांडणारे, नेहमी विज्ञाननिष्ठ भूमिका घेणारे आणि जगणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन
222 viewsKailas Bobade, 02:48
ओपन / कमेंट
2021-08-01 05:11:04 *" आजचे सुविचार "*

_*1) ज्याला प्रेम समजत शब्द समजतो, तो वेळ पाळतो नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो..!*_

_*2) मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो... हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे... खरंतर तुमची फक्त वेळ आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाही तर... सर्व जवळ असुन सुध्दा परके..!*_

_*3) रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात... म्हणूनच, राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे..!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
850 viewsKailas Bobade, 02:11
ओपन / कमेंट
2021-07-31 19:50:24
*संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यात खरी लढण्याची क्षमता असते...!*
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
155 viewsKailas Bobade, 16:50
ओपन / कमेंट
2021-07-31 06:32:31
_*स्वार्थ बाजुला ठेवला की, जगण्यातील परमार्थ साधता येतो.*_
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
251 viewsKailas Bobade, 03:32
ओपन / कमेंट
2021-07-31 06:09:18
_*जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे... जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात... आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात.*_
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
279 viewsKailas Bobade, 03:09
ओपन / कमेंट
2021-07-31 06:07:53 *" आजचे सुविचार "*

_*1) सायकल आणि आयुष्य तेव्हाच बरोबर चालू शकते, जेव्हा चैन असेल..!*_

_*2) आयुष्यात जास्त अहंकार नसावा... कधी कधी हवेत उडणाऱ्यांनाही आधाराची गरज भासतेच..!*_

_*3) संयम हा खूप कडवट असतो; पण त्याचे फळ गोड असते..!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
1.4K viewsKailas Bobade, 03:07
ओपन / कमेंट
2021-07-30 15:36:27
_*शब्दांनी तोडलेलं मन पैशांनी जोडता येतं या एका गोड गैरसमजामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनलंय...*_
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
393 viewsKailas Bobade, 12:36
ओपन / कमेंट
2021-07-30 15:34:41
_*"देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय, फक्त एक अट घातली आहे. जो झिजेल तोच चमकेल...!"*_
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
388 viewsKailas Bobade, 12:34
ओपन / कमेंट