Get Mystery Box with random crypto!

❤️शब्द मनाचे❤️

टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
टेलीग्राम चैनल का लोगो shabdamanache — ❤️शब्द मनाचे❤️
चैनल का पता: @shabdamanache
श्रेणियाँ: कोटेशन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.64K
चैनल से विवरण

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...
Contact :- @kailasbobade

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-06-23 03:10:25 *" आजचे सुविचार "*

_*1) गरज प्रत्येकाला पडते; विषय फक्त वेळेचा असतो; पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावते...!!*_

_*2) चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथे प्रमाणे असते. तिला कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरून जाते.*_

_*3) आयुष्यात जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वास हे तीन मित्र सदैव सोबत ठेवा तुम्हाला कोणीही पराजित करू शकणार नाही.*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
3.7K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:10
ओपन / कमेंट
2022-06-22 04:23:49
समुद्र आवडतो म्हणून कोणी त्यात थेट वाहून घेत नाही स्वतःला ती सुंदरता किनाऱ्यावर अमर्याद लुटता येण्याची सोय माणूस करतो. किमान मनाची त्या आणि तेवढ्याच मौजेसाठी समजूत तरी घालतो. आयुष्याला असे अनेक किनारे लाभतात. ज्या किनाऱ्यावर माणसाला माणूस म्हणून जगता येतं तो किनारा आपला...!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
1.1K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:23
ओपन / कमेंट
2022-06-22 04:21:24
सुखी माणसाचा सदरा हा समाधानी माणसाच्या अंगावरच सापडतो. तो विकत मिळत नाही, आपल्यालाच शिवावा लागतो... "स्वभावाचे माप करून" आणि "भावनांचा धागा करून"...!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
1.0K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:21
ओपन / कमेंट
2022-06-22 04:19:18 *" आजचे सुविचार "*

_*1) Relation नावाचं Ship तरंगत ठेवण्यासाठी दोघांचं मन पण समुद्रासारखं अथांग असावं लागतं.!*_

_*2) जमिनीवर राहून आकाशाला स्पर्श करता येतो फक्त हातात कर्तृत्वाचा पतंग हवा.!*_

_*3) माणूस कपड्यांनी मळकट असला तरी चालतो; पण माणुसकीने बळकट असावा आणि विचारांनी हलकट नसावा.*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
5.1K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:19
ओपन / कमेंट
2022-06-21 04:52:16
आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यासाठी योग हा एक उत्तम मार्ग आहे, योग ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे निरोगी शरीरासाठी दररोज योगाचा सराव करा.आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा..!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
476 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:52
ओपन / कमेंट
2022-06-21 03:19:30
वय किती आहे हे पाहायचं नाही ज्या त्या वयात आनंद कसा घेता येईल हे पहायचं..!!
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
525 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:19
ओपन / कमेंट
2022-06-21 03:19:27
विखरत चाललेल्या आयुष्याला पुन्हा नव्याने सावरुन बहरवायच या मातीत.
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
515 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:19
ओपन / कमेंट
2022-06-21 03:12:38 *" आजचे सुविचार "*

_*1) माणूस कितीही आपल्या बुध्दीनुसार, शक्तीनुसार, जीवन जगत असला तरी, नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्विकारावाच लागतो..!*_

_*2) सगळ्यांच सगळ करुन सगळे ज्याच्यावर नाराज असतात तो घरातील कर्ता असतो..!*_

_*3) संपन्नता मनाची चांगली असते धनाची नाही, कारण धनाची संपन्नता अहंकार देते आणि मनाची संपन्नता संस्कार..!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
2.6K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:12
ओपन / कमेंट
2022-06-20 16:52:42
जगणं कोणाचंच सोपं नसतं आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं.
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
679 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 13:52
ओपन / कमेंट
2022-06-20 06:20:08
गैरसमजाचे ढग... वातावारणात पसरले की, मनाचा संपर्क तुटतो.
#शब्द_मनाचे
Join @shabdamanache
493 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 03:20
ओपन / कमेंट