*" आजचे सुविचार "* _*1) माणूस कितीही आपल्या बुध्दीनुसार, शक्तीनुसार, जीवन जगत असला तरी, नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्विकारावाच लागतो..!*_ _*2) सगळ्यांच सगळ करुन सगळे ज्याच्यावर नाराज असतात तो घरातील कर्ता असतो..!*_ _*3) संपन्नता मनाची चांगली असते धनाची नाही, कारण धनाची संपन्नता अहंकार देते आणि मनाची संपन्नता संस्कार..!*_ •┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈• *❝ शब्द मनाचे ❞* Join @shabdamanache •┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈• 2.6K views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 00:12