ज्या घरात मुलाला जबाबदारी स्वीकारण्याची अक्कल नसते त्या घरातल् | ❤️शब्द मनाचे❤️
ज्या घरात मुलाला जबाबदारी स्वीकारण्याची अक्कल नसते त्या घरातल्या बापाला आपलं शरीर जगासाठी जरी थकलं असलं तरी कुटुंबासाठी ते तंदुरुस्तच ठेवावं लागतं... #शब्द_मनाचे Join @shabdamanache