Get Mystery Box with random crypto!

*' आजचे सुविचार '* _*1) घरात असो की प्रवासात आम्ही अगदीच माफक | ❤️शब्द मनाचे❤️

*" आजचे सुविचार "*

_*1) घरात असो की प्रवासात आम्ही अगदीच माफक सामान घेऊ इच्छितो. वाढीव पसाऱ्याचा त्रास आम्हालाच सहन करावा लागतो. अगदी हेच सुत्र आयुष्यात हवे. म्हणजे जगणं सुखकर होईल.*_

_*2) साधं सोपं... मनाच्या कप्प्यात बोचणारे शल्य, उणीव, खंत हेच तूमच्या आयुष्यातील बंध आहे तर कर्तव्य, समाधान, कृतज्ञता, आनंद हीच तुमची मुक्ती आहे.*_

_*3) आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका.*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•