Get Mystery Box with random crypto!

*' आजचे सुविचार '* _*1) वाईट लोकांचा अनुभव आल्याशिवाय आपल्यात | ❤️शब्द मनाचे❤️

*" आजचे सुविचार "*

_*1) वाईट लोकांचा अनुभव आल्याशिवाय आपल्यातील चांगल्या लोकांची ओळख कळत नाही...!!!*_

_*2) पेरणी कधी, कुठे आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही. मग ती पेरणी धान्याची असो शब्दांची असो अथवा संस्कारांची..*_

_*3) सुखाचा आणि दु:खाचा कोणताच क्षण चिरंजीव नसतो... फक्त आठवणींच्या काळातच त्याला चिरंजीवीत्व प्राप्त होतं...!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•