Get Mystery Box with random crypto!

*' आजचे सुविचार '* _*1) माणस बदलली की का बदलली म्हणून चर्चा ह | ❤️शब्द मनाचे❤️

*" आजचे सुविचार "*

_*1) माणस बदलली की का बदलली म्हणून चर्चा होऊ लागते.. पण त्यांच्यावर असं बदलायची वेळ का आणि कोणी आणली याचा मात्र कोणीही विचार नाही करत..!*_

_*2) माणसानं धडधड बोलावं खळखळून हसावं दिलखुलास विनोद करावा आणि मनसोक्त रडावं थोडक्यात सांगायचे म्हणलं तर स्वत:चं व्यक्तीमत्व स्वतःच बनवावं..!*_

_*3) शारीरिक सौंदर्याने माणसं फक्त नोटीस केली जातात. आठवणीत राहण्यासाठी मात्र स्वभावच महत्त्वाचा असतो.!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•