Get Mystery Box with random crypto!

*' आजचे सुविचार '* _*1) संघर्ष आणि संकल्प केल्याशिवाय कधीच का | ❤️शब्द मनाचे❤️

*" आजचे सुविचार "*

_*1) संघर्ष आणि संकल्प केल्याशिवाय कधीच काही नवे निर्माण झाले नाही आणि होणार पण नाही म्हणून संघर्ष करा. संकल्प करा विचार बदला नक्कीच नशीब बदलेल.*_

_*2) क्षेत्र कोणतही असो, कष्टाशिवाय पर्याय नाही.. आणी कष्ट प्रामाणिक असेल तर यशाशिवाय पर्याय नाही...*_

_*3) प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात..*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•