Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.18K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2023-05-18 18:21:08 महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १८ मे, २०२३ |-१

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश
मुंबईतील नालेसफाईची मुख्यमंत्र्यांकडून प्रत्यक्ष जाऊन पाहणी; नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना
https://mahasamvad.in/?p=96438

‘नमस्ते’ उपक्रमाचा राज्यात शुभारंभ
स्थानिक स्वराज्य संस्थांना मैला सफाईच्या यंत्रसामुग्रीकरिता अर्थसहाय्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=96444

समाजाने दिव्यांग व्यक्तींमधील दिव्य गुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस
दिव्यांग ऍबलिम्पिकमधील पदक विजेत्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
https://mahasamvad.in/?p=96460

शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करणार – मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=96423

इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन ॲडव्हान्सेस इन रेडिओलॉजी अँड रेडिओथेरपी २०२३
नवीन पिढीने संशोधन क्षेत्रात पुढे यावे – अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक
https://mahasamvad.in/?p=96450

कर सहायक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध
https://mahasamvad.in/?p=96456

सिल्लोड तालुक्यातील होमगार्डच्या वारसाला विम्याची रक्कम सुपूर्द
https://mahasamvad.in/?p=96469

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी पाच वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=96427

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी सात वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=96431

जनकल्याणकारी योजना राबवून लातूरचा सर्वांगीण विकास साधणार – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
दिलखुलास कार्यक्रमात दि. १९ आणि २० मे रोजी पृथ्वीराज बी. पी. यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=96434


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.8K viewsSachin Dhavan, 15:21
ओपन / कमेंट
2023-05-18 12:52:18 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १८ मे, २०२३ |

कुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी व्यवसाय समुपदेशन शिबिर मोलाची भूमिका बजावेल
https://mahasamvad.in/?p=96406


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.0K viewsSukhdeo Narayankar, 09:52
ओपन / कमेंट
2023-05-17 20:35:12
पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’च्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये - मुख्यमंत्री... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
607 viewsSachin Dhavan, 17:35
ओपन / कमेंट
2023-05-17 20:23:22 महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १७ मे, २०२३ |-२

५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी शेड्स, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना
https://mahasamvad.in/?p=96371

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
सहकारी बँकांनी सामान्यांच्या समृद्धीसाठी काम करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=96399

औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=96344

श्री साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=96390

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
https://mahasamvad.in/?p=96347

अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात यावे- राज्यपाल रमेश बैस
अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी यांनी घेतली राज्यपालांची भेट
https://mahasamvad.in/?p=96382

केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला यांच्या उपस्थितीत सागर परिक्रमा कार्यक्रम
https://mahasamvad.in/?p=96350

विविध क्षेत्रांबाबत महाराष्ट्र व बाडेन-वूटॅमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार- मंत्री दीपक केसरकर
लाखो तरुणांना मिळणार नोकरीची संधी
https://mahasamvad.in/?p=96352

पाटण, मरळी एसटी बस स्थानकातील दुरुस्ती, आधुनिकीकरणाची कामे तात्काळ करावी- मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=96358

भारताच्या जी-२० अध्यक्षतेखालील ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या (ETWG) तिसऱ्या बैठकीची मुंबईत सांगता
https://mahasamvad.in/?p=96365

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
722 viewsyogesh, edited  17:23
ओपन / कमेंट
2023-05-17 17:04:19 महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १७ मे, २०२३ |

पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा आढावा
https://mahasamvad.in/?p=96285

पर्यावरणपूरक उत्सवासाठी पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
https://mahasamvad.in/?p=96328

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १ हजार ९२६ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता
पाच वर्षांतील मेट्रो प्रकल्पासाठीच्या वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
https://mahasamvad.in/?p=96304

गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांच्या रोख पारितोषिकाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मान्यता- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=96309

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार- मंत्री संदिपान भुमरे
https://mahasamvad.in/?p=96331

ॲप आधारित वाहनांसाठी नियमावली येणार; मसुद्यासाठी नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=96318

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांची उद्या मुलाखत
राज्यातील भूजल संपत्तीच्या संरक्षण, संवर्धनासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करणार- भूजल आयुक्त चिंतामणी जोशी
https://mahasamvad.in/?p=96335

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.4K viewsyogesh, 14:04
ओपन / कमेंट
2023-05-16 19:54:06
अमेरिकेच्या भारतातील राजदूतांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. जागतिक बँकेसमोर महाराष्ट्रातील प्रकल्पांचे सादरीकरण; प्रकल्पांना निधी देण्यास तत्वत: मान्यता. आगामी काळात महिला अनेक क्षेत्रांत नेतृत्व करतील – राज्यपाल... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
2.6K viewsDheeraj, 16:54
ओपन / कमेंट
2023-05-16 19:16:09 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १६ मे, २०२३ |-३

विविध राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल – राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे प्रथमच सिक्कीम स्थापना दिवस साजरा
https://mahasamvad.in/?p=96265

जिल्हाधिकारी सांगली यांनी ट्रक टर्मिनल उभारणीबाबत प्रस्ताव तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=96273


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.7K viewsSachin Dhavan, 16:16
ओपन / कमेंट
2023-05-16 19:10:39 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १६ मे, २०२३ |-२

आगामी काळात महिला अनेक क्षेत्रांत नेतृत्व करतील – राज्यपाल रमेश बैस
सेवानिवृत्त पोलीस उप-अधीक्षक सुनिता नाशिककर लिखित ‘मी, पोलीस अधिकारी’ पुस्तकाचे प्रकाशन
https://mahasamvad.in/?p=96199

स्वातंत्र्य सैनिकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी; शासन परिपत्रक जारी
https://mahasamvad.in/?p=96202

जमीन अधिग्रहण पद्धत, मोबदला देण्याची कार्यप्रणाली निश्चित करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
https://mahasamvad.in/?p=96241

चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=96235

कोयना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सातारा जिल्ह्यात जमीन देणार – मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=96223

सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी – मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=96229

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात ११० तक्रारींचे निराकरण
https://mahasamvad.in/?p=96204

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.2K viewsSachin Dhavan, 16:10
ओपन / कमेंट
2023-05-16 16:45:23 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १६ मे, २०२३ |-१

कोयनानगर येथे महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जागेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता
https://mahasamvad.in/?p=96166

जागतिक बँकेसमोर महाराष्ट्रातील प्रकल्पांचे सादरीकरण; आगामी प्रकल्पांना निधी देण्यास तत्वत: मान्यता
https://mahasamvad.in/?p=96171

राज्यातील शहरांसाठी ‘क्लायमेट फॅारवर्ड महाराष्ट्र’ उपक्रम राबविण्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांचे आवाहन
वातावरणातील बदल उपाययोजनांच्या कृती कार्यक्रमाला गती
https://mahasamvad.in/?p=96176

इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन ॲडव्हान्सेस इन रेडिओलॉजी अँड रेडिओथेरपी – २०२३
सामान्य माणसाच्या निरामय आयुष्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा – सुनीता वर्मा
https://mahasamvad.in/?p=96181

चेंबूर येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=96189

सैन्यदलातील अधिकारी पदभरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी
https://mahasamvad.in/?p=96193

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.4K viewsSachin Dhavan, 13:45
ओपन / कमेंट
2023-05-16 13:02:55 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १६ मे, २०२३ |

मंत्रिमंडळ निर्णय
• मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे इमारत पुनर्विकास धोरण
• आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये
• अकोला येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय
• इलेट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ
https://mahasamvad.in/?p=96152

अमेरिकेच्या भारतातील राजदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
https://mahasamvad.in/?p=96156


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.6K viewsSachin Dhavan, 10:02
ओपन / कमेंट