Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.18K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 31

2023-03-16 19:37:03 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, १६ मार्च २०२३ |-२

शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक; लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची शेतकरी शिष्टमंडळासमवेत बैठक
https://mahasamvad.in/?p=91093

इन्फ्लूएंझा आजाराच्या परिस्थितीचा आढावा
वेळीच उपचार सुरु करण्याबाबत जनजागृती करावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=91098

तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना
विधानपरिषद उपसभापतींसह मंत्री महोदयांची पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात बैठक
https://mahasamvad.in/?p=91125

विधानसभा लक्षवेधी
• गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी कृती आराखडा तयार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• पुणे महानगरपालिकेत समाविष्ट ३४ गावांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती गठित करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत व्यवस्था उभारणार - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=91053

विधानपरिषद लक्षवेधी
_नॅक मुल्यांकनबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी परीस स्पर्श योजना_
• शैक्षणिक संस्थांना नॅक मुल्यांकन नोंदणीसाठी मुदतवाढ - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=91070

विधानपरिषद इतर कामकाज
• मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष सर्वांना सोबत घेऊन साजरे करणार - मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=91122

वाळू धोरण पूर्वतयारीचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आढावा
https://mahasamvad.in/?p=91109


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.4K viewsDheeraj, 16:37
ओपन / कमेंट
2023-03-16 17:33:17 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, १६ मार्च २०२३ |-१

विधानपरिषद लक्षवेधी
• नागपूर येथील कॅन्सर रूग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
• सरपंच, उपसरपंच यांना संगणक प्रणालीद्वारे विहित वेळेत मानधन - मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=91070

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
• पीक विम्याची रक्कम ३१ मेपर्यंत शेतकऱ्यांना देण्याचे विमा कंपन्यांना निर्देश – कृषिमंत्री अब्दुल सत्तार
• बोगस खते, बी-बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध कडक कार्यवाही – कृषिमंत्री अब्दुल सत्तार
• प्रत्येक गावात पतसंस्था सुरू करणार - सहकार मंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/?p=91073

विधानसभा लक्षवेधी
• नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत कामांसंदर्भात बैठक घ्यावी-विधानसभा तालिका अध्यक्ष संजय शिरसाट
• वीज बिल भरण्यासाठी ठराविक टप्पे देण्याचा विचार- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
• पदोन्नतीतील आरक्षणाबाबत १७ जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी- मंत्री गुलाबराव पाटील
https://mahasamvad.in/?p=91053

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस सुरूवात
https://mahasamvad.in/?p=91076

महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस उपलब्ध
https://mahasamvad.in/?p=91085


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.0K viewsDheeraj, 14:33
ओपन / कमेंट
2023-03-16 14:41:48 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, १६ मार्च २०२३ |

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• अधिवेशनानंतर दिल्लीत टास्क फोर्सची बैठक
• लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही
https://mahasamvad.in/?p=91065

ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
https://mahasamvad.in/?p=91060

विधानसभा प्रश्नोत्तरे
• लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद नाही - उद्योग मंत्री उदय सामंत
• पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच पूर्ण करणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
• लाकडी साकवासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी लवकरच बैठक - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
• नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
• केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार - मंत्री रवींद्र चव्हाण
https://mahasamvad.in/?p=91051

विधानसभा लक्षवेधी
• भोगवटादार रुपांतरणासाठीच्या अधिमूल्य आकारणीच्या कालावधीस मुदतवाढ - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
• पुणे महानगर प्राधिकरणातील बांधकामांमधील अनियमितता तपासण्यासाठी लवकरच समिती - उद्योग मंत्री उदय सामंत
• मुंबईतील हवा प्रदूषणावर येत्या रविवारी तातडीची बैठक - मंत्री दीपक केसरकर
• जलजीवन मिशन अंतर्गत ३८ हजार गावांमध्ये दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर
https://mahasamvad.in/?p=91053

'दिलखुलास' कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे उद्या व्याख्यान
https://mahasamvad.in/?p=91055


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.2K viewsDheeraj, edited  11:41
ओपन / कमेंट
2023-03-15 21:33:28
सर्व घटकांना न्याय, शेतकरी व महिलाशक्तीचा गौरव करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुन्ह्यांचे प्रकटीकरण, पर्यवेक्षण व प्रतिबंधासाठी ‘सीसीटीएनएस’ राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#MahaGovtNews
3.6K viewsSachin Dhavan, 18:33
ओपन / कमेंट