Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.11K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 23

2023-04-07 18:42:17 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ७ एप्रिल, २०२३ |-१

सकारात्मक विचार ठेवल्यास तणावमुक्ती मिळेल - राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्या उपस्थितीत जागतिक आरोग्य दिन साजरा; सीपीआर तंत्र शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवावे
https://mahasamvad.in/?p=93025



जिल्हा वार्ता
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी जनजागृतीची गरज - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=93018

धुळे
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करणार - मंत्री डॉ. गावित
https://mahasamvad.in/?p=93012


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.6K viewsSukhdeo Narayankar, 15:42
ओपन / कमेंट
2023-04-07 09:24:59 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ७ एप्रिल, २०२३ |

राज्यातील सर्वसामान्य नागरिक हाच आरोग्यविषयक योजनांचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांकडून निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा!; आरोग्य विभागामार्फत आजपासून राज्यात 'सुंदर माझा दवाखाना' उपक्रम
https://mahasamvad.in/?p=92987


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.3K viewsSukhdeo Narayankar, 06:24
ओपन / कमेंट
2023-04-06 19:56:24
महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही, कोतवालांचे मानधन आता १५ हजार रुपये, प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयात अवयवदान जनजागृती अभियान, ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंच पोटनिवडणुकांसाठी १८ मे रोजी मतदान यासह इतर महत्त्वाच्याबातम्या पाहा.
#MahaGovtNews
2.4K viewsSantosh Todkar, 16:56
ओपन / कमेंट
2023-04-06 19:15:21 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, ०६ एप्रिल २०२३ |- १

महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही - विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
https://mahasamvad.in/?p=92968

कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
https://mahasamvad.in/?p=92981

विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे रोजी मतदान
https://mahasamvad.in/?p=92958

महाराष्ट्रात 'म्हाडा'तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित
म्हाडाच्या सन २०२३-२४ साठी सादर १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मान्यता
• मुंबईत २१५२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित
https://mahasamvad.in/?p=92983

प्रशिक्षकांना वेळेवर मानधन अदा न केल्यास व्यवसाय प्रशिक्षण संस्थांवर कारवाई होणार - राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे
https://mahasamvad.in/?p=92962

‘युवा संगम’ कार्यक्रमासाठी ९ एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदत
https://mahasamvad.in/?p=92977

‘दिलखुलास' कार्यक्रमात कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांची ७ आणि ८ एप्रिलला मुलाखत
https://mahasamvad.in/?p=92971

‘दिलखुलास’ कार्यक्रमात १० एप्रिलला मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती
https://mahasamvad.in/?p=92975

महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी पाच वर्ष मुदतीचे १ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=92965

महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी सात वर्ष मुदतीचे १ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=92960

राजधानीतून
इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल समाधान
सामाजिक न्याय विभागातर्फे लोकप्रतिनिधींचा गाझियाबाद (उत्तर प्रदेश) दौरा
https://mahasamvad.in/?p=92951


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
424 viewsDheeraj, 16:15
ओपन / कमेंट
2023-04-06 16:02:59 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, ०६ एप्रिल २०२३ |

अवयवदान जनजागृती अभियानाचा राज्यात उद्या शुभारंभ
राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=92932

विधानपरिषद विशेषाधिकार समितीवर सदस्यांची नामनियुक्ती
https://mahasamvad.in/?p=92920

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=92923


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.3K viewsDheeraj, 13:02
ओपन / कमेंट
2023-04-05 21:15:50 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०५ एप्रिल, २०२३ | -४

इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने (IFCCI) 'इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र' परिषदेचे आयोजन
महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रासाठी फ्रेंच कंपन्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=92911


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
357 viewsDheeraj, 18:15
ओपन / कमेंट
2023-04-05 19:51:41
महाराष्ट्रातील ५ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान, मुदखेड अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये, जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल- उपमुख्यमंत्री, मच्छिमार दिवस २१ नोव्हेंबरला होणार साजरा… यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
892 viewsDheeraj, edited  16:51
ओपन / कमेंट
2023-04-05 18:54:32 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०५ एप्रिल, २०२३ | - २

पहिल्या 'हिंदयान' सायकल स्पर्धकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
https://mahasamvad.in/?p=92865

खासदार गिरीश बापट यांना मंत्रिमंडळाची श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=92888

आंतरराष्ट्रीय स्त्री- पुरुष समानता कार्यशाळेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळणे, ही गौरवाची बाब - विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=92860

लिलाव बंद होऊन आता डेपोतूनच प्रती ब्रास वाळू ६०० रुपयांत मिळणार - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=92876

नायब तहसिलदारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे –पाटील
नायब तहसिलदारांना संप मागे घेण्याचे महसूलमंत्र्यांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=92882

‘मच्छिमार दिवस’ २१ नोव्हेंबर रोजी होणार साजरा - मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=92879

अचलपूरची ‘फिन्ले मिल्स’ सुरू करण्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार - वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=92885

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत बारा हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर
https://mahasamvad.in/?p=92857

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची उद्या मुलाखत
https://mahasamvad.in/?p=92872


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.3K viewsVilas Sagvekar, 15:54
ओपन / कमेंट
2023-04-05 13:44:42 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०५ एप्रिल, २०२३ | - १

मंत्रिमंडळ निर्णय
सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा
नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळणार; अनधिकृत उत्खननाला आळा घालणारे नवे रेती धोरण
नौदलाच्या सेलर इन्स्टिट्यूटसाठी भाडेपट्टीच्या नूतनीकरणास मंजुरी
नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता; ४३.८० किमी अंतराची मेट्रो मार्गिका उभारणार
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार; जमिनीच्या आरक्षणात फेरबदल
अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार; १४ नव्या पदांना मान्यता
महावितरणला कर्जासाठी शासन हमी देण्यास मंजुरी
अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा, सातवा वेतन आयोग
नॅक, एनबीए मुल्यांकनासाठी आता महाविद्यालयांना मार्गदर्शन; उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी ‘परिस स्पर्श’
https://mahasamvad.in/?p=92846

जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=92842


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.9K viewsVilas Sagvekar, edited  10:44
ओपन / कमेंट
2023-04-04 21:36:48 | महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ४ एप्रिल २०२३ |-२

जिल्हा वार्ता
नागपूर

भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची उपमुख्यमंत्र्यांकडून लोकार्पणपूर्व पाहणी
https://mahasamvad.in/?p=92832


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.3K viewsSantosh Todkar, 18:36
ओपन / कमेंट