Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.11K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 24

2023-04-04 17:59:29 | महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ४ एप्रिल २०२३ |-१

भगवान महावीरांची अहिंसा, अपरिग्रह व अनेकांताची शिकवण आज अधिक प्रासंगिक- राज्यपाल
भगवान महावीरांचा २६२२ वा जन्म कल्याणक महोत्सव मुंबईत साजरा
https://mahasamvad.in/?p=92823

मार्च महिन्यामधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
मदत व पुनर्वसन विभागाची माहिती
https://mahasamvad.in/?p=92820

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.9K viewsSantosh Todkar, 14:59
ओपन / कमेंट
2023-04-04 14:43:35 | महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ४ एप्रिल २०२३ |

श्री ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला झेंडा
मुख्यमंत्र्यांनी जैन बांधवांना दिल्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=92805

राज्यातील ६२०० रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ५० कोटींची मदत
https://mahasamvad.in/?p=92797

जर्मनीला कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राकडून अपेक्षा- वाणिज्यदूत एकिम फॅबिग
राज्यपाल रमेश बैस यांची घेतली सदिच्छा भेट
https://mahasamvad.in/?p=92800

म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
अर्जदारांना सुविधा देण्याच्या उद्देशाने संगणकीय सोडत प्रणालीतील अर्ज भरणा प्रक्रियेतही बदल
https://mahasamvad.in/?p=92809


जिल्हा वार्ता
नंदुरबार

आश्रमशाळेतील रिक्त पदे भरणार ; शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्यासह सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन
https://mahasamvad.in/?p=92812


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
404 viewsSantosh Todkar, 11:43
ओपन / कमेंट
2023-04-03 20:24:07 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०३ एप्रिल २०२३ | - ३

वन विभागामार्फत होणाऱ्या प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग आवश्यक - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
चांदोली अभयारण्याचा विकास गतीने करणार; दत्तटेकडी परिसरही विकसित करणार
https://mahasamvad.in/?p=92793


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
577 viewsVilas Sagvekar, 17:24
ओपन / कमेंट
2023-04-03 19:39:57
शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्या, एमयुटीपी प्रकल्पांसाठी शासनाचे पूर्ण सहकार्य राहणार, समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करा- विविध बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांचे निर्देश... यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
1.0K viewsVilas Sagvekar, 16:39
ओपन / कमेंट
2023-04-03 18:46:05 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०३ एप्रिल २०२३ |-२

नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – महसूल मंत्री
मंत्रालयात मागण्यांबाबत ५ एप्रिलला बैठक
https://mahasamvad.in/?p=92774

वनारक्षित जमिनीबाबत तक्रारी सोडवण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ आणण्यात येणार - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
विधानसभेतील आश्वासनासंदर्भात बैठकीत निर्णय
https://mahasamvad.in/?p=92782

कृषी संशोधक डॉ. सुनील कराड यांचे ५ आणि ६ एप्रिलला 'दिलखुलास' कार्यक्रमात मार्गदर्शन
https://mahasamvad.in/?p=92777


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.3K viewsDheeraj, 15:46
ओपन / कमेंट
2023-04-03 17:08:51 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०३ एप्रिल २०२३ |-१

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=92747

राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=92751

भूकंप धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात दळण-वळणाच्या सुविधा कराव्यात - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=92761

कोविड रुग्ण संख्या प्रतिबंधासाठी ‘प्रीकॉशन डोस’ची संख्या वाढवावी - आरोग्य सचिव नवीन सोना
https://mahasamvad.in/?p=92756


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.5K viewsDheeraj, 14:08
ओपन / कमेंट
2023-04-03 15:42:39 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०३ एप्रिल २०२३ |

मुंबईतील एमयुटीपी प्रकल्पांसाठी राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=92721

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
https://mahasamvad.in/?p=92728

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून १ लाख ३७ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना ८२४ कोटींहून अधिक रकमेचे अनुदान
https://mahasamvad.in/?p=92731

बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
https://mahasamvad.in/?p=92734


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.7K viewsDheeraj, 12:42
ओपन / कमेंट
2023-04-02 17:00:50 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०२ एप्रिल, २०२३ |-१

नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘अहिंसा दौड’चा समारोप
https://mahasamvad.in/?p=92691


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
845 viewsSachin Dhavan, 14:00
ओपन / कमेंट
2023-04-02 11:30:39 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०२ एप्रिल, २०२३ |

सलीम दुर्रानी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=92685


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.7K viewsSachin Dhavan, 08:30
ओपन / कमेंट
2023-04-01 20:59:49 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ०१ एप्रिल, २०२३ |-२

जिल्हा वार्ता

मध्य नागपूरची ‘लाईफलाईन’ ठरणाऱ्या एक हजार कोटींच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला जनतेशी संवाद
https://mahasamvad.in/?p=92663

बंदाघाट येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ
मराठवाडा मुक्तीचा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या तोलामोलाचा – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=92670

ई-मान्यता प्रणाली राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल – शिक्षणमंत्री दिपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=92643



११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक – राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई
https://mahasamvad.in/?p=92639


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.4K viewsSachin Dhavan, 17:59
ओपन / कमेंट