Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.24K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2023-07-24 21:01:33 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २४ जुलै, २०२३ | - ६


विविध विभागांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर
https://mahasamvad.in/?p=102270


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.3K viewsDheeraj, 18:01
ओपन / कमेंट
2023-07-24 20:39:02
प्रत्यक्ष करातील मुंबईचे एकतृतीयांश योगदान अभिमानास्पद – राज्यपाल रमेश बैस. पुराचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानाबद्दल पाच हजारांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजारांची मदत - उपमुख्यमंत्री अजित पवार ... यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा.
#TodaysNews
#MahaGovtNews
1.5K viewsDheeraj, 17:39
ओपन / कमेंट
2023-07-24 19:51:39 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २४ जुलै, २०२३ | - ५

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गौरवोद्गारामुळे महाराष्ट्राचे नाव देशात पोहोचले - राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=102240

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
बनावट बांधकाम परवानगी प्रकरणी स्थापन ‘एसआयटी’चे काम तीन महिन्यात पूर्ण करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=102170

विधानपरिषद लक्षवेधी
उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील गणित, विज्ञान विषयासाठी स्वतंत्र शिक्षकांची पदे निर्मितीचा प्रस्ताव वित्त विभागास सादर – मंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/?p=102208

विधानपरिषद कामकाज
मानवी अवयवांसह ऊती प्रत्यारोपणासाठी आयोग स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
https://mahasamvad.in/?p=102254


शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विचार करावा – राज्यपालांची आरोग्य विभागाला सूचना
https://mahasamvad.in/?p=102228

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनाने कलाकारांचा मार्गदर्शक हरपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=102238

प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढविण्याची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी
https://mahasamvad.in/?p=102216

सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या रंगभूमी उपसमितीची औरंगाबादला बैठक
https://mahasamvad.in/?p=102249

महाराष्ट्राच्या दालनांना ‘भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळ्यात’ प्रतिसाद
https://mahasamvad.in/?p=102222

महाराष्ट्र शासनाच्या नऊ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=102234

जिल्हा वार्ता
सातारा
टोळेवाडी ग्रामस्थांनी केला सॅटॅलाइट फोनचा वापर !
https://mahasamvad.in/?p=102245


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.6K viewsVilas Sagvekar, 16:51
ओपन / कमेंट
2023-07-24 18:09:38 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २४ जुलै, २०२३ | - ४

विधानपरिषद लक्षवेधी
• समाज माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
• नोंदणी असलेल्या कामगारांनाच मोफत भोजन - कामगार मंत्री सुरेश खाडे
https://mahasamvad.in/?p=102208

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात प्रवेशप्रकरणी ‘एसआयटी’चा अहवाल एका महिन्यात मागविणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=102170

विधानसभा लक्षवेधी
आश्रमशाळांच्या परिपोषण अनुदानापोटी निधी उपलब्ध करण्याच्या मागणीवर विचार करणार – मंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/?p=102172


इरशाळवाडी येथील आपत्ती बाधित कुटुंबांना आदिवासी विकास विभागामार्फत ४१ लाखांची मदत – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
https://mahasamvad.in/?p=102205

मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
https://mahasamvad.in/?p=102195

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची संधी : शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=102211


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.9K viewsVilas Sagvekar, 15:09
ओपन / कमेंट
2023-07-24 17:20:11 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २४ जुलै, २०२३ | - ३

१६४ वा आयकर दिवस मुंबईत उत्साहात साजरा
प्रत्यक्ष करातील मुंबईचे एकतृतीयांश योगदान अभिमानास्पद – राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=102186


पुराचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानाबद्दल पाच हजारांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजारांची मदत - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळात घोषणा
https://mahasamvad.in/?p=102178


विधानसभा लक्षवेधी
पुण्यातील पोलिसांच्या गृहनिर्माण संस्थेचे बांधकाम रखडल्याप्रकरणी विशेष लेखापरीक्षण आणि फॉरेन्सिक ऑडिट करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कळवंडे धरण दुरुस्तीच्या निकृष्ट कामांप्रकरणी योग्य पर्यवेक्षण झाले नसल्यास कारवाई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणी येथील नाट्यगृहाच्या कामाबाबत लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे – मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

https://mahasamvad.in/?p=102172


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.9K viewsSachin Dhavan, 14:20
ओपन / कमेंट
2023-07-24 15:45:27 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २४ जुलै, २०२३ | - २

इरशाळवाडीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ११ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द
https://mahasamvad.in/?p=102176

विधानपरिषद कामकाज
• निधी वाटपामध्ये कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरु – कृषी मंत्री धनंजय मुंडे
https://mahasamvad.in/?p=102168

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
• अवैध व्यवसायांबाबत कुणालाही पाठिशी घालणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• जनजाती सल्लागार परिषदेची बैठक पुढील महिन्यात प्रस्तावित - आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित
https://mahasamvad.in/?p=102170

विधानसभा लक्षवेधी
• पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित रुग्णालयासाठी जागा वर्ग करण्याची १५ दिवसांत कार्यवाही - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
• महानगरपालिकांच्या स्थावर मालमत्ता भाडेपट्टा आकारणीबाबत आठ दिवसांत निर्णय - मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=102172

विधानसभा प्रश्नोत्तरे
• राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदिवडे बुद्रूक येथील ग्रामपंचायत आर्थिक अपहार प्रकरणी ग्रामसेवकाविरुद्ध विभागीय चौकशी सुरू - ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=102174


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.1K viewsVilas Sagvekar, edited  12:45
ओपन / कमेंट
2023-07-24 13:09:28 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २४ जुलै २०२३ |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली
अभिनयातील पिढ्यांना जोडणारा दुवा
https://mahasamvad.in/?p=102165

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=102159
दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
https://mahasamvad.in/?p=102156


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.3K viewsSukhdeo Narayankar, edited  10:09
ओपन / कमेंट
2023-07-23 19:59:01 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, २३ जुलै २०२३ |-२

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा
https://mahasamvad.in/?p=102147

नांदेड
पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - पालकमंत्री गिरीष महाजन यांचे निर्देश

यवतमाळ
पूरबाधित कुटुंबांना एक महिन्याचे राशन देण्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=102153


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.0K viewsDheeraj, 16:59
ओपन / कमेंट
2023-07-23 18:01:48 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, २३ जुलै २०२३ |-१

मान्सून वार्ता

रायगड
इरशाळवाडी येथील बचावकार्य कायमस्वरूपी थांबविले
आपत्तीमधून बचावलेल्या लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे राहणार - पालकमंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=102143

यवतमाळ
आनंदनगरला मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट देवून साधला ग्रामस्थांशी संवाद
https://mahasamvad.in/?p=102140


चंद्रपूर
जिल्हाधिकाऱ्यांनी केली बल्लारपूर तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी
https://mahasamvad.in/?p=102134


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.9K viewsDheeraj, 15:01
ओपन / कमेंट
2023-07-23 14:07:25 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, २३ जुलै २०२३ |

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
https://mahasamvad.in/?p=102108

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन
https://mahasamvad.in/?p=102112

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
https://mahasamvad.in/?p=102118

मान्सून वार्ता

बीड
सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी - कृषिमंत्री धनंजय मुंडे
शेतीच्या बांधावर जाऊन कृषीमंत्र्यांनी केली पाहणी; नुकसानीचे तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=102128

नंदूरबार
दुर्गम भागातील पावसाळी आपत्तीचे समन्वयाने नियोजन करा - पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
अत्यावश्यक सेवांसह सर्व विभागांना दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना
https://mahasamvad.in/?p=102121

यवतमाळ
नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान व धान्याचे तातडीने वाटप करा - मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील
पूरस्थितीचा घेतला आढावा; पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
https://mahasamvad.in/?p=102124


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.9K viewsDheeraj, 11:07
ओपन / कमेंट