Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.11K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 25

2023-04-01 18:43:16 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ०१ एप्रिल, २०२३ |-१

GeM हे राष्ट्रहिताचे डिजिटल साधन : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल
https://mahasamvad.in/?p=92615

कार्गो आणि प्रवासी जलवाहतुकीत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाची उल्लेखनीय कामगिरी : मंत्री दादाजी भुसे
https://mahasamvad.in/?p=92623

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ!
https://mahasamvad.in/?p=92619

कौशल्य विकास विभागातर्फे मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात ८ हजार ३२२ पदांकरिता मुलाखती
https://mahasamvad.in/?p=92610


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.3K viewsSachin Dhavan, 15:43
ओपन / कमेंट
2023-04-01 17:19:51 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ०१ एप्रिल, २०२३ |

जिल्हा वार्ता - नागपूर

नव्या ई-ग्रंथालयाचा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अधिकाअधिक लाभ मिळावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=92581

३३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला नागपुरात थाटात शुभारंभ
नागपूरच्या क्रीडा विकासात सेपक टेकरा खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=92589


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=92577


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.3K viewsSachin Dhavan, 14:19
ओपन / कमेंट
2023-03-31 20:43:42
राज्यपालांच्या हस्ते हीरक महोत्सवी राष्ट्रीय नौवहन दिनाचे उद्‌घाटन, विविध शिष्टमंडळांनी उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट, रेडी रेकनर च्या दरात कोणतीही वाढ नाही, सर्वांगीण ग्रामसमृद्धीसाठी ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन’... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
3.0K viewsSantosh Todkar, 17:43
ओपन / कमेंट
2023-03-31 19:59:06 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ३१ मार्च, २०२३ | - १

फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
फ्रेंच कंपन्यांच्या राज्यातील गुंतवणूकीबाबत चर्चा
https://mahasamvad.in/?p=92565

एक्सॉन मोबील कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
https://mahasamvad.in/?p=92562

'रेडी रेकनर'च्या दरात कोणतीही वाढ नाही - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय
https://mahasamvad.in/?p=92558

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद
https://mahasamvad.in/?p=92560


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.8K viewsVilas Sagvekar, 16:59
ओपन / कमेंट
2023-03-31 19:03:03 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ३१ मार्च, २०२३ |

राज्यपालांच्या हस्ते हीरक महोत्सवी राष्ट्रीय नौवहन दिनाचे उद्‌घाटन
मुंबईतील समुद्राचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर व्हावा - राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=92538

जिल्ह्यातील विकासकामांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी नियोजन प्रकल्पांचे बळकटीकरण - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणार प्रकल्प
https://mahasamvad.in/?p=92519

ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पासंदर्भात अवादा कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
https://mahasamvad.in/?p=92514

सर्वांगीण ग्रामसमृद्धीसाठी ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन’ राबविणार - मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=92547

राज्यात २१ ते २८ मे दरम्यान 'स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह' - पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूरमध्ये भव्य थीम पार्क आणि संग्रहालय बांधणार
https://mahasamvad.in/?p=92542

मराठी मनोरंजनसृष्टीच्या विकासासाठी ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल लवकरच - चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे
https://mahasamvad.in/?p=92552

'दिलखुलास' कार्यक्रमात नामवंत आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर
https://mahasamvad.in/?p=92544

| विशेष लेख |

पर्यावरण जतनाला शासनाचे प्राधान्य
https://mahasamvad.in/?p=92549


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.7K viewsVilas Sagvekar, 16:03
ओपन / कमेंट
2023-03-30 18:31:43 | महासंवाद | DGIPR NEWS गुरुवार, ३० मार्च, २०२३ | - २

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करणार : मिलिंदा मोरागोडा
https://mahasamvad.in/?p=92480


पहिली जी २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक मुंबईत संपन्न
बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्यासाठी समान उपाय शोधण्याच्या जी २० सदस्य देशांच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा पाठिंबा
https://mahasamvad.in/?p=92484

जी २० परिषदेच्या सदस्यांनी घेतला कोकणातील हापूस आंब्याचा आस्वाद; परिषदेच्या ठिकाणी प्रक्रियाकृत भरडधान्य उत्पादनांचेही प्रदर्शन
https://mahasamvad.in/?p=92467


‘पीएमश्री’ योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता
विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=92488


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.1K viewsVilas Sagvekar, 15:31
ओपन / कमेंट
2023-03-30 13:20:59 | महासंवाद | DGIPR NEWS गुरुवार, ३० मार्च, २०२३ | - १

काळबादेवी येथील 'मुंबादेवी'चे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन
‘मुंबादेवी’ परिसराचा पुनर्विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=92454

आजपासून राज्यात 'थायरॉईड जनजागृती व उपचार अभियाना'चा शुभारंभ
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या 'थायरॉईड ओपीडी'चे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=92460

जिल्हा वार्ता - रायगड

मुंबई-गोवा महामार्गावरील तीन प्रकल्पांचा शुभारंभ
मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
https://mahasamvad.in/?p=92463


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.8K viewsVilas Sagvekar, 10:20
ओपन / कमेंट
2023-03-29 22:04:01 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ३० मार्च, २०२३ |

रामनवमीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=92448

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.4K viewsSachin Dhavan, 19:04
ओपन / कमेंट
2023-03-29 20:58:06
खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, गोसीखुर्द प्रकल्पात होणार ‘जलपर्यटन प्रकल्प’; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी, पहिल्या जी२० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठकीचे उद्घाटन… यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#MahaGovtNews
2.5K viewsSachin Dhavan, 17:58
ओपन / कमेंट
2023-03-29 20:25:49 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २९ मार्च, २०२३ | - ३

मुंबईत आलेल्या जी २० सदस्यांच्या कार्यगटासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र उद्योग आणि व्यापार गुंतवणुकीत देशात आघाडीवर - राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=92442

पहिल्या जी २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकीचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=92445

शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=92439

'विभागीय हातमाग कापड स्पर्धे’चे ३१ मार्च रोजी आयोजन; अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=92432

नवी दिल्ली

‘स्वच्छोत्सवा’त महाराष्ट्रातील १२ स्वच्छता दूत महिलांचा सहभाग
https://mahasamvad.in/?p=92435


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.3K viewsVilas Sagvekar, 17:25
ओपन / कमेंट