Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.11K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 29

2023-03-21 18:40:53 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २१ मार्च, २०२३ |-१

विधानसभा कामकाज
वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=91536

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशनमधून पूर्ण करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही करणार – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाबाबत एकसूत्रता आणणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनात वाढ करण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करणार – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आवश्यक उपचारांचा समावेश करणार – आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत
https://mahasamvad.in/?p=91530

विधानसभा लक्षवेधी
चिपळूण – कराड रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भातील बैठक येत्या महिन्याभरात घेणार – मंत्री दादाजी भुसे
मे. डाऊ कंपनीसंदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल – मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=91533


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.5K viewsSachin Dhavan, 15:40
ओपन / कमेंट
2023-03-21 15:03:51 | महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २१ मार्च, २०२३ |

विधानसभा लक्षवेधी
अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

जातीचे दाखले वेळेत देण्यासाठी नियम करणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण १५ दिवसात आणणार - मंत्री उदय सामंत

भुसावळ नगरपरिषदेच्या हद्दवाढीबाबतचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर घेणार - मंत्री उदय सामंत

पीक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही फळपीक विम्याचा लाभ देण्याबाबत विचार - कृषी मंत्री अब्दुल सत्तार
https://mahasamvad.in/?p=91516

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=91511


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.0K viewsSukhdeo Narayankar, 12:03
ओपन / कमेंट
2023-03-20 21:06:37 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २० मार्च, २०२३ | - ५

पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम
https://mahasamvad.in/?p=91503


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.7K viewsDheeraj, 18:06
ओपन / कमेंट
2023-03-20 20:08:10
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार. ‘म्हाडा’ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी - उपमुख्यमंत्री.... यासह महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#MahaGovtNews
2.9K viewsDheeraj, 17:08
ओपन / कमेंट
2023-03-20 19:37:58 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २० मार्च, २०२३ | - ४

जिल्हा वार्ता – नागपूर
सी-२० सदस्यांसाठी आयोजित हस्तकला प्रदर्शनाला उपमुख्यमंत्र्यांची भेट
https://mahasamvad.in/?p=91482

विधानसभा कामकाज
गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण लवकरच जाहीर करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=91451


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
252 viewsVilas Sagvekar, 16:37
ओपन / कमेंट
2023-03-20 18:38:50 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २० मार्च, २०२३ | - ३

विधानपरिषद कामकाज
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=91485

विधानसभा लक्षवेधी
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यामुळे कृष्णा नदीतील होत असलेल्या प्रदूषणाबाबत कार्यवाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मैंदर्गी नगरपालिकेत मिळकत पत्रिका दुरुस्तीसाठी विशेष मोहीम घेणार - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

रसायनी पाताळगंगा परिसरातील कंपन्यांकडून थकीत कर वसुलीबाबत कारवाई करणार - ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=91456


उषा मंगेशकर यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट
https://mahasamvad.in/?p=91493

पानशेत पूरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=91490

गुढीपाडव्यापासून मिळणार 'आनंदाचा शिधा'
https://mahasamvad.in/?p=91496


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
797 viewsVilas Sagvekar, 15:38
ओपन / कमेंट
2023-03-20 16:48:04 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २० मार्च, २०२३ | - २

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचित निर्णय घेणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
https://mahasamvad.in/?p=91454

विधानसभा लक्षवेधी
जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशी - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

छत्रपती संभाजीनगर येथील ‘वाळूज’ प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात येणार - उद्योग मंत्री उदय सामंत

हिंगणघाटातील ‘वना’ नदीवर बंधारा बांधकामास मंजुरी देणार - उद्योग मंत्री उदय सामंत

धाराशिव येथे ‘टेक्निकल टेक्सटाइल पार्क’ उभारणार - उद्योग मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=91456


'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची उद्या मुलाखत
https://mahasamvad.in/?p=91459

'दिलखुलास' कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची २१, २२ व २३ मार्च रोजी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=91466


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.4K viewsVilas Sagvekar, 13:48
ओपन / कमेंट
2023-03-20 15:11:53 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २० मार्च, २०२३ | - १

‘म्हाडा’ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या ३१२० सदनिकांची सोडत
https://mahasamvad.in/?p=91439

मौखिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी ‘स्वच्छ मुख अभियान’ उपयुक्त ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=91442

पर्यटन विभाग आणि भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना यांच्यात सामंजस्य करार
महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल - मंत्री मंगल प्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=91427

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा - मंत्री संदिपान भुमरे
https://mahasamvad.in/?p=91435


विधानसभा प्रश्नोत्तरे
येत्या एप्रिलमध्ये मच्छिमारांना प्रलंबित डिझेल परतावा देणार - मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची ६६७ पदे लवकरच भरणार - मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=91447

विधानसभा कामकाज
सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=91451

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

बनावट औषध विक्रीवर नियंत्रणासाठी संगणक प्रणाली विकसित करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड
https://mahasamvad.in/?p=91446


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.6K viewsVilas Sagvekar, 12:11
ओपन / कमेंट
2023-03-20 08:43:46 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २० मार्च २०२३ |

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन
https://mahasamvad.in/?p=91414


_MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता._
2.1K viewsSukhdeo Narayankar, 05:43
ओपन / कमेंट
2023-03-19 20:46:52 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १९ मार्च २०२३ |-१

'चला जाणूया नदीला' अभियान देशभर जावे - राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=91405


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.5K viewsDheeraj, 17:46
ओपन / कमेंट