Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.18K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 30

2023-03-19 17:54:05 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १९ मार्च २०२३ |

जिल्हा वार्ता
नागपूर
जिल्हा सत्र न्यायालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण
सर्वसामान्याना जलद न्याय मिळावा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=91339



झेवियर इन्स्टिट्युशन ऑफ इंजीनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १४ वा दीक्षान्त समारोह
झेवियर संस्थेच्या कार्याचा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून गौरव
https://mahasamvad.in/?p=91346

महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त उद्या कार्यक्रम
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=91351


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.6K viewsDheeraj, 14:54
ओपन / कमेंट
2023-03-18 15:35:05 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, १८ मार्च २०२३ |

नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण
लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरापगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=91231

टाटा स्मृती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त मुलांनी घेतली राज्यपालांची भेट
खेळण्या-बागडण्याच्या वयात कर्करोगाचे उपचार घेणे दुख:द – राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=91241


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.2K viewsDheeraj, 12:35
ओपन / कमेंट
2023-03-17 20:55:34 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १७ मार्च २०२३ |-५

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी दिला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तरुणाईच्या गर्दीत रंगला अंबरनाथमधील शिवमंदिर महोत्सव
https://mahasamvad.in/?p=91226


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.3K viewsSantosh Todkar, 17:55
ओपन / कमेंट
2023-03-17 20:54:16
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती, 'शेतकरी लाँगमार्च'च्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.... यासह महत्त्वाच्याबातम्या पाहा.

#MahaGovtNews
#TodaysNews
3.0K viewsSantosh Todkar, 17:54
ओपन / कमेंट
2023-03-17 18:54:50 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १७ मार्च, २०२३ | - ४

विधानसभा कामकाज
'शेतकरी लाँगमार्च'च्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी; जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
शेतकऱ्यांनी ‘लाँगमार्च’ आंदोलन थांबवावे - मुख्यमंत्र्यांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=91193

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=91221

विधानपरिषद कामकाज
समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प - मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=91196

विधानसभा लक्षवेधी
गोंदिया शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाची लवकरच बैठक - मंत्री उदय सामंत

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील डंपिंग ग्राऊंडबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी - मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=91159


महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा
https://mahasamvad.in/?p=91218

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे बलिदान तरुणांना स्मरणात राहील असे स्मारक उभारणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=91200

'राष्ट्रीय सेवा योजना' शिबिराच्या माध्यमातून नावीण्यपूर्ण संकल्पनांची अंमलबजावणी करावी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=91205

आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी उपाय योजावेत – आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार
https://mahasamvad.in/?p=91224


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.9K viewsVilas Sagvekar, edited  15:54
ओपन / कमेंट
2023-03-17 16:49:45 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १७ मार्च, २०२३ | - ३

यशराज देसाई यांच्या 'लिव्हिंग द ग्रेटर लाइफ' पुस्तकाचे विधानभवन येथे प्रकाशन
विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
https://mahasamvad.in/?p=91168


विधानपरिषद प्रश्नोत्तरे
तापी महाकाय जलपुनर्भरण योजना सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आल्यास तत्काळ कार्यवाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गंधेश्वर प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातील पाणलोट क्षेत्रामध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याकरीता तांत्रिकदृष्ट्या सर्वेक्षण करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमात तालुक्याचा समावेश करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=91163

विधानपरिषद लक्षवेधी
विशेष मुलांना आजारात दर्जात्मक सेवा देण्यासाठी ‘अर्ली इन्टरव्हेन्शन सेंटर’ लवकरच सुरु करणार - मंत्री उदय सामंत

नागपूर जिल्हा परिषदेतील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतील गाय, शेळी वाटपाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=91147

विधानसभा लक्षवेधी
अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील जागेबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरु - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

दूध भेसळ रोखण्यासाठी कडक कारवाई करणार - दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अल्पसंख्याक, मुलींसाठीचे, डोंगराळ वस्तीत आणि आदिवासी भागात महाविद्यालयाबाबतचे निकष निश्चित करणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेच्या चौकशीसाठी उच्चपदस्थ समिती गठित - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विकास हक्क प्रमाणपत्रात बदल प्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात येईल - उद्योग मंत्री उदय सामंत

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजनाबाबत अभ्यासगट नेमून अहवालानंतर धोरणात्मक निर्णय - मंत्री डॉ.तानाजी सावंत

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील पदभरती येत्या १५ दिवसांमध्ये पूर्ण करणार - सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

‘हायब्रीड ॲन्युटी’ प्रकल्पासंदर्भात लवकरच बैठक - सार्वजनिक‍ बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
https://mahasamvad.in/?p=91159


'दिलखुलास' कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-६०' उपक्रमातील नवउद्योजकांची सोमवारी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=91179


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.8K viewsVilas Sagvekar, 13:49
ओपन / कमेंट
2023-03-17 14:22:27 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १७ मार्च, २०२३ | - २

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
केंद्राप्रमाणेच राज्यात दिव्यांगाना वाहतूक भत्ता अनुज्ञेय - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल वॉशरीजमध्ये नाकारलेल्या कोळसा विक्री प्रकरणी तक्रारींची महानिर्मितीच्या महाव्यवस्थापकांमार्फत तपासणी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रकाशा बॅरेजच्या उपसा सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील १ हजार ८२ पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=91163

विधानपरिषद लक्षवेधी
म्हाडा सदनिकेसाठी अर्ज करण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी तक्रार प्राप्त होताच कारवाई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=91147

विधानसभा प्रश्नोत्तरे
बँकेत बेकायदा खाते उघडल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

नर्सिंग होम परवाना नूतनीकरणासंदर्भात रुग्णालयांची चौकशी करणार - सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत

आशा सेविकांना दिवाळीचा बोनस देण्याबाबत शासन सकारात्मक - मंत्री डॉ.तानाजी सावंत

रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी टंचाई आरखड्याबाबत अधिवेशनापूर्वी बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील
https://mahasamvad.in/?p=91161

विधानसभा लक्षवेधी
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रासंदर्भात बैठक घेणार - मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=91159


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.8K viewsVilas Sagvekar, 11:22
ओपन / कमेंट
2023-03-17 12:25:36 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १७ मार्च, २०२३ | -१

विधानपरिषद लक्षवेधी
उजनीसह पाच मोठ्या धरणातील गाळ काढण्यासाठी दिड महिन्यात मानके तयार करून कार्यवाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाथरी येथील गृहनिर्माण संस्थेच्या जागेत वाणिज्य इमारत बांधकामप्रकरणी विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी - मंत्री उदय सामंत

अलिबाग नगरपालिका कचरा डेपोसंदर्भात अधिकारी- लोकप्रतिनिधी यांची लवकरच बैठक - मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=91147



MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.9K viewsSukhdeo Narayankar, 09:25
ओपन / कमेंट
2023-03-17 10:37:05 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १७ मार्च, २०२३ |

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु
https://mahasamvad.in/?p=91144


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.9K viewsSukhdeo Narayankar, 07:37
ओपन / कमेंट
2023-03-16 21:15:50
शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक; लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन, मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, इन्फ्लुएंझा आजाराच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा... यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा.

#MahaGovtNews
5.1K viewsVilas Sagvekar, edited  18:15
ओपन / कमेंट