Get Mystery Box with random crypto!

| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १७ मार्च, २०२३ | - ३ यशरा | महासंवाद : महाराष्ट्र शासन

| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १७ मार्च, २०२३ | - ३

यशराज देसाई यांच्या 'लिव्हिंग द ग्रेटर लाइफ' पुस्तकाचे विधानभवन येथे प्रकाशन
विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
https://mahasamvad.in/?p=91168


विधानपरिषद प्रश्नोत्तरे
तापी महाकाय जलपुनर्भरण योजना सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आल्यास तत्काळ कार्यवाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गंधेश्वर प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातील पाणलोट क्षेत्रामध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याकरीता तांत्रिकदृष्ट्या सर्वेक्षण करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमात तालुक्याचा समावेश करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=91163

विधानपरिषद लक्षवेधी
विशेष मुलांना आजारात दर्जात्मक सेवा देण्यासाठी ‘अर्ली इन्टरव्हेन्शन सेंटर’ लवकरच सुरु करणार - मंत्री उदय सामंत

नागपूर जिल्हा परिषदेतील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतील गाय, शेळी वाटपाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=91147

विधानसभा लक्षवेधी
अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील जागेबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरु - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

दूध भेसळ रोखण्यासाठी कडक कारवाई करणार - दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अल्पसंख्याक, मुलींसाठीचे, डोंगराळ वस्तीत आणि आदिवासी भागात महाविद्यालयाबाबतचे निकष निश्चित करणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेच्या चौकशीसाठी उच्चपदस्थ समिती गठित - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विकास हक्क प्रमाणपत्रात बदल प्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात येईल - उद्योग मंत्री उदय सामंत

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजनाबाबत अभ्यासगट नेमून अहवालानंतर धोरणात्मक निर्णय - मंत्री डॉ.तानाजी सावंत

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील पदभरती येत्या १५ दिवसांमध्ये पूर्ण करणार - सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

‘हायब्रीड ॲन्युटी’ प्रकल्पासंदर्भात लवकरच बैठक - सार्वजनिक‍ बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
https://mahasamvad.in/?p=91159


'दिलखुलास' कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-६०' उपक्रमातील नवउद्योजकांची सोमवारी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=91179


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.