Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.11K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 27

2023-03-25 21:04:17 महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २५ मार्च, २०२३ |- ४

मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=92058

मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=92062


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.3K viewsSachin Dhavan, 18:04
ओपन / कमेंट
2023-03-25 20:31:11 महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २५ मार्च, २०२३ |-३

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन १७ जुलै रोजी मुंबईत
https://mahasamvad.in/?p=92013

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=92032

विधानपरिषद कामकाज
सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासन कटिबद्ध - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=92042

विधानसभा लक्षवेधी
महाकाली, देवीपाडा गृहनिर्माण प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ततारपूर, सावरखेड, गणोजादेवी पुनर्वसन प्रकल्पाला लवकरच मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
निम्न तापी प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनींच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनबरोबर लवकरच बैठक घेणार - मंत्री दादाजी भुसे
निकषपात्र सर्व आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
मशिद आणि दर्ग्यांच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत मोजणी करून हद्द निश्चित करणार – मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=91989

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.5K viewsSachin Dhavan, 17:31
ओपन / कमेंट
2023-03-25 16:59:24 महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २५ मार्च, २०२३ |-२

लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=91984

विधानसभा लक्षवेधी
मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बोर, धाम प्रकल्पातील दुरुस्ती कामांना गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन करुन आदिवासी भागातील 12 गावांना दिलासा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिगाव प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता पाहून अतिरिक्त गावांचा लाभक्षेत्रात समावेश – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला गती देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर शहर पाणीपुरवठा प्रश्नाबाबत लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=91989

विधानसभा प्रश्नोत्तरे
मुंबई वडोदरा महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडून दस्त नोंदणी अहवाल मागविणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=91993


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.0K viewsSachin Dhavan, 13:59
ओपन / कमेंट
2023-03-25 15:56:56 महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २५ मार्च, २०२३ |-१

विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणार
मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
https://mahasamvad.in/?p=91980

तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=91961

मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडविण्याचे मंत्री संजय राठोड यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=91971

ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे उद्या आळंदी येथे वितरण
https://mahasamvad.in/?p=91967



विधानसभा लक्षवेधी
केमिकलमिश्रित हळदीच्या वापराला आळा घालण्यासाठी लवकरच बैठक – मंत्री शंभूराज देसाई
नदी रुंदीकरणातील पाच प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन तत्काळ करण्याचे निर्देश – मंत्री उदय सामंत
फिनले मिलसंदर्भात 5 एप्रिलला बैठक घेणार – मंत्री चंद्रकांत पाटील
आधार प्रमाणीकरण करताना बोटांचे ठसे पुसट येत असल्यास लाभार्थींना कार्ड नॉमिनी सुविधा – मंत्री रवींद्र चव्हाण
एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
राष्ट्रीय संरक्षण अकादमीबाबत पर्यटन विभागासोबत लवकरच बैठक घेणार – मंत्री अतुल सावे
धाराशिवमध्ये अवैध दारु विकणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या हद्दपारीचे निर्देश देणार – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
बुलढाण्यातील एनएल हेल्थ केअर सेंटरच्या कामांबाबत विभागीय चौकशी येईल – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
‘स्वाधार’ योजना तालुकास्तरावर नेणार – मंत्री संजय राठोड
इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्राधान्याने करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
रुग्णवाहिकेसंदर्भात लवकरच नवीन धोरण आणणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
अमृत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार
– मंत्री उदय सामंत
त्रयस्थ तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच देयके अदा – मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=91958

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
अलिबाग -रोहा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
छत्रपती संभाजीनगर शहरातील उड्डाणपुलांची कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होणार – मंत्री रवींद्र चव्हाण
अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याबाबत वित्त विभागास प्रस्ताव सादर – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=91977


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.0K viewsSachin Dhavan, 12:56
ओपन / कमेंट
2023-03-25 10:56:29 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २५ मार्च २०२३|

‘दि मॅजेस्टिक’ आमदार निवास वास्तू नूतनीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=91941


_MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता._
323 viewsSukhdeo Narayankar, 07:56
ओपन / कमेंट
2023-03-24 21:14:41
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन २०२१ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान, प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार – मुख्यमंत्री...यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#MahaGovtNews
#TodaysNews
1.9K viewsSachin Dhavan, 18:14
ओपन / कमेंट
2023-03-24 20:10:49 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २४ मार्च, २०२३ | - २

गायिका आशाताई भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गेट वे ऑफ इंडिया येथे शानदार सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
https://mahasamvad.in/?p=91922

महाड तालुक्यातील सिंचन व जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार; पुनर्वसनाला गती देण्याचे उपमुख्यमंत्र्याचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=91929

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुंबई प्रेस क्लब’ पुनर्विकास संदर्भात बैठक
https://mahasamvad.in/?p=91903

मुंबई विद्यापीठाने हंगामी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत तोडगा काढावा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=91916

विधानपरिषद लक्षवेधी
प्रकल्पासाठी संपादित, परंतू वापरात नसलेल्या जमिनीसंदर्भात धोरण ठरविणार - मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=91868


रिथ्विक प्रोजेक्ट्ससोबत शासनाचा ८ हजार १६० कोटींचा सामंजस्य करार
https://mahasamvad.in/?p=91906

अहमदनगरच्या भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबन वसुधा प्रकल्पाचे उद्घाटन
भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील - महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=91911

‘दिलखुलास’ कार्यक्रमात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=91900


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.2K viewsVilas Sagvekar, edited  17:10
ओपन / कमेंट
2023-03-24 16:48:06 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २४ मार्च, २०२३ | - १

विधानसभा लक्षवेधी
लातूर ते नांदेडपर्यंतच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सदोष माल पुरवठा केल्याबद्दल तक्रार नाही - मंत्री रवींद्र चव्हाण

वृक्षतोड परवानगीसंदर्भात संयुक्त बैठक घेणार - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली आणणार - मंत्री शंभूराज देसाई

मुंबईतील पाणीप्रश्नासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक - मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=91823

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
सिंधुनगर संयुक्त झोपडपट्टी पुनर्विकास गृहनिर्माण संस्थेच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या संदर्भात लवकरच धोरण - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मेळघाटातील अतिदुर्गम गावात पारंपरिक वीज उपलब्ध करून देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मेडीगट्टा प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरु - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जव्हार तालुक्यातील रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करणार - आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत
https://mahasamvad.in/?p=91872

विधानपरिषद लक्षवेधी
प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईतील कबुतरखान्यांना वारसा दर्जा नाही - मंत्री उदय सामंत

सातारा जिल्ह्यातील प्रस्तावित औद्योगिक वसाहती जिल्ह्यातच राहणार - उद्योग मंत्री उदय सामंत

सिडकोने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीसंदर्भात ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा - मंत्री उदय सामंत

वसतिगृह अधीक्षकांना नियमानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करणार - मंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/?p=91868

विधानपरिषद कामकाज
संसर्गजन्य साथ आजाराच्या उपचारांसाठी नवीन रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू - मंत्री उदय सामंत

चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीतील १२३ कुटुंबाचे शिवशाही योजनेअंतर्गत पुनर्वसन करणार - उद्योगमंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=91818


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.4K viewsVilas Sagvekar, 13:48
ओपन / कमेंट
2023-03-24 13:42:02 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २४ मार्च, २०२३ |

विधानसभा लक्षवेधी
औद्योगिक वसाहतींमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात बैठक घेणार - मंत्री दीपक केसरकर

जळगाव महानगरपालिकेच्या मालकीचे गट आजच ताब्यात घेण्याचे निर्देश देणार - मंत्री उदय सामंत

डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीमार्फत कार्यवाही करणार - मंत्री उदय सामंत

अमरावती जिल्ह्यातील रस्ते बांधकामासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करणार -सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

जात प्रमाणपत्रासंदर्भात येत्या १५ दिवसात बैठक घेणार - मंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/?p=91823

विधानपरिषद कामकाज
संरक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात लवकरच बैठक - मंत्री उदय सामंत

मुंबईतील पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करणार - मंत्री उदय सामंत

सूरजागड येथील लोह उत्खनन प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य - बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
https://mahasamvad.in/?p=91818


सैन्य दलातील तीन पदक विजेत्यांना राज्य शासनातर्फे अनुदान मंजूर
https://mahasamvad.in/?p=91816


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
379 viewsVilas Sagvekar, 10:42
ओपन / कमेंट
2023-03-23 20:50:39
शहीद दिन निमित्त मुख्यमंत्री, राज्यपाल यांचे हुतात्म्यांना अभिवादन, महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आशा भोसले यांना उद्या प्रदान करणार, न्यूज १८ लोकमतच्या 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कारांचे वितरण... यासह महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#MahaGovtNews
1.9K viewsVilas Sagvekar, edited  17:50
ओपन / कमेंट