Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.11K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 28

2023-03-23 20:18:53 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, २३ मार्च २०२३ |-३

न्यूज १८ लोकमतच्या विविध क्षेत्रातील 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कारांचे वितरण; जीवन गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान
https://mahasamvad.in/?p=91807

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान; साहित्यिक, लेखक पुरस्काराने सन्मानित
https://mahasamvad.in/?p=91800

महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=91812

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=91814

विशेष लेख
हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’...
https://mahasamvad.in/?p=91805

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.0K viewsVilas Sagvekar, 17:18
ओपन / कमेंट
2023-03-23 19:09:13 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, २३ मार्च २०२३ |-२

शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन
https://mahasamvad.in/?p=91753

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आशा भोसले यांना उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करणार
https://mahasamvad.in/?p=91756

विधानसभा लक्षवेधी
• नदीलगतच्या गावामध्ये संरक्षक भिंत बांधण्यात येणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• येत्या दोन महिन्यांत विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजनेची ‘सुप्रमा’ देण्यात येईल -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• विष्णूपुरी प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीसाठी १२५ कोटी रुपये - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=91746

विधानसभा कामकाज
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार येणारा शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा करण्यात येणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=91780

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
• छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लवकरच अनुदान - सहकार मंत्री अतुल सावे
• कृषी सहायक पदभरतीबाबत पंधरा दिवसात कार्यवाही - कृषीमंत्री अब्दुल सत्तार
https://mahasamvad.in/?p=91716

विधानपरिषद लक्षवेधी
• नीरा देवघर प्रकल्पामधील अतिरिक्त पाणी देण्याबाबत अभ्यासाअंती निर्णय -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• निविदेत बनावट कागदपत्रे सादर केली असल्यास संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• नीरा देवघर प्रकल्पामधील अतिरिक्त पाणी देण्याबाबत अभ्यासाअंती निर्णय -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• धाराशीव जिल्ह्यातील मौजे सेलू येथील वळण रस्ता तयार करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• नवी मुंबईतील सुधारित विकास योजनेत नेरूळ स्थानकाजवळील वाहनतळाच्या समस्येवर उपाययोजना करणार - मंत्री उदय सामंत
• दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार - मंत्री संजय राठोड
• मेडीगट्टा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शिल्लक भूसंपादनाचे आपसमजुतीने दर निश्चित करणार - मंत्री दादाजी भुसे
https://mahasamvad.in/?p=91751

विधानपरिषद कामकाज
• इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा दक्ष - सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
https://mahasamvad.in/?p=91774



विद्यार्थ्यांच्या ‘शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक’ उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=91785

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी साधला संवाद
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका - कृषीमंत्री अब्दुल सत्तार
https://mahasamvad.in/?p=91762

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतलेल्या प्रश्नमंजुषेला भरघोस प्रतिसाद
https://mahasamvad.in/?p=91759


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.0K viewsDheeraj, 16:09
ओपन / कमेंट
2023-03-23 16:15:45 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, २३ मार्च २०२३ |-१

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
• सामाजिक वनीकरण अंतर्गत वर्ष निहाय रोप वनांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
• सदनिका हस्तांतरण आणि शुल्क आकारणीत सुलभता आणण्यासाठी सवलती - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
https://mahasamvad.in/?p=91716

‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरु राहणार
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची माहिती
https://mahasamvad.in/?p=91712

कोल्हापूरच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची 'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या मुलाखत
https://mahasamvad.in/?p=91723


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.2K viewsDheeraj, 13:15
ओपन / कमेंट
2023-03-23 14:10:52 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, २३ मार्च २०२३ |

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन
https://mahasamvad.in/?p=91701

विधानसभा प्रश्नोत्तरे
• खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
• कोणत्याही शासकीय शाळेतील वीजपुरवठा खंडित होणार नाही - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
• सूतगिरण्यांना राज्य शासन आणि बँकेकडून भांडवल एकाच वेळी उपलब्ध करुन देणारी कार्यप्रणाली आखणार - वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
• आधारभूत किंमत व्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना
• प्रति हेक्टरी १५ हजार प्रोत्साहनपर रक्कम - मंत्री रवींद्र चव्हाण
https://mahasamvad.in/?p=91705


_MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता._
2.3K viewsDheeraj, 11:10
ओपन / कमेंट
2023-03-22 21:17:38 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २२ मार्च, २०२३ |-२

पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकमान्य सेवा संघ, पार्ले शताब्दी सांगता व नववर्ष स्वागत स्फूर्तीयात्रा उत्साहात
https://mahasamvad.in/?p=91680

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी 'सीबा' करार मैलाचा दगड ठरेल -मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=91676

राजधानीतून
महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान
कुमार मंगलम बिर्ला, सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण तर ४ मान्यवर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
https://mahasamvad.in/?p=91685


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
298 viewsSukhdeo Narayankar, 18:17
ओपन / कमेंट
2023-03-22 17:01:53 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २२ मार्च, २०२३ |-१

मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित - राज्यपाल रमेश बैस
'टाटा मुंबई मॅरेथॉन फिलांथ्रोपी नाईट अवॉर्ड्स २०२३' या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते निधी संकलकांचा सत्कार
https://mahasamvad.in/?p=91638



  जिल्हा वार्ता  
  नागपूर
समाजाच्या उत्तम भविष्यासाठी नव्या पिढीला संस्कृतीची माहिती आवश्यक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मीनगर परिसरातील शोभायात्रेत उपमुख्यमंत्री सहभागी
https://mahasamvad.in/?p=91644

  धुळे
युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून लवकरच भरपाईची घोषणा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
धुळे जिल्ह्यातील गारपीट व अवकाळीग्रस्त भागाची कृषी मंत्र्यांकडून पाहणी
https://mahasamvad.in/?p=91652

  जळगांव
दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
जळगांव जिल्ह्यातील गारपीट व अवकाळीग्रस्त भागाची कृषी मंत्र्यांकडून पाहणी
https://mahasamvad.in/?p=91670


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.3K viewsSukhdeo Narayankar, edited  14:01
ओपन / कमेंट
2023-03-22 13:18:18 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २२ मार्च, २०२३ |

जिल्हा वार्ता
नंदुरबार
एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही – कृषी मंत्री
युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून दोन दिवसात भरपाईची घोषणा करणार; नंदुरबार तालुक्यातील गारपीटग्रस्त व अवकाळीग्रस्त शेतांची कृषी मंत्र्यांकडून पाहणी
https://mahasamvad.in/?p=91628


जागतिक जल दिनानिमित्त लेख

मी नदी बोलतेय..!
https://mahasamvad.in/?p=91539

एकत्रितपणे करूया जलसंकटावर मात
https://mahasamvad.in/?p=91542

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.8K viewsSukhdeo Narayankar, 10:18
ओपन / कमेंट
2023-03-21 22:55:49
मुंबईत नदी परिसरात असलेल्या गोठ्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू - मुख्यमंत्री. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सचिव समितीच्या मान्यतेनेच – उपमुख्यमंत्री..... यासह महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#MahaGovtNews
1.1K viewsDheeraj, 19:55
ओपन / कमेंट
2023-03-21 19:52:21 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २१ मार्च, २०२३ |-३

प्रजासत्ताक दिनी चित्ररथाचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या कलावंतांचा सत्कार
महाराष्ट्राच्या चित्ररथाचे कलावंत कौतुकास पात्र - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=91581

लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
https://mahasamvad.in/?p=91588

गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
https://mahasamvad.in/?p=91610

निसर्गप्रेमींसाठी ‘जंगल है तो कल है’ प्रदर्शनाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=91591


विधानसभा लक्षवेधी
काळू धरणाच्या कामाला गती देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सचिव समितीच्या मान्यतेनेच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खडकवासला धरणातील सांडपाणी रोखण्यासाठी तीन महिन्यात आराखडा तयार करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महालक्ष्मी स्टोन क्रशर प्रकरणी कारवाई करणार - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
https://mahasamvad.in/?p=91533

विधानपरिषद लक्षवेधी
आयटी क्षेत्रातील अभियंता, कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – कामगारमंत्री सुरेश खाडे
एप्रिल अखेरपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
सहकारी उपसा जलसिंचन योजना : अनुदानप्राप्त संस्थांना पुन्हा अनुदान नाही – सहकारमंत्री अतुल सावे
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीच्या रकमेसाठी केंद्राकडे पाठपुरावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=91563

विधानसभा कामकाज
नवीन 'वस्त्रोद्योग धोरण' आणण्याचा प्रयत्न करणार - वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=91603

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.6K viewsSachin Dhavan, 16:52
ओपन / कमेंट
2023-03-21 18:44:38 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २१ मार्च, २०२३ |-२

'गुढीपाडव्या'निमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=91527

नववर्ष प्रारंभ, गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=91551


विधानसभा प्रश्नोत्तरे
मुंबईत नदी परिसरात असलेल्या गोठ्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानातील सोयीसुविधांबाबत विकास आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी इंटरचेंजच्या ठिकाणी पर्यायी रस्त्याबाबत कार्यवाही करणार - मंत्री शंभूराज देसाई
बंधारे बांधून तीनशे हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार - मंत्री डॉ. तानाजी सावंत
https://mahasamvad.in/?p=91566

*विधानसभा लक्षवेधी*
बोगस डॉक्टरप्रकरणी एक महिन्याच्या आत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक येथील एकलहरे विद्युत केंद्रातील जुने संच बंद न करता पुनर्विकसित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिर्डी साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत अधिवेशन संपल्यानंतर बैठक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आर्वी मतदारसंघातील 20 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्हा वार्षिक आणि राज्य योजनेच्या निधी वापराबाबत समिती गठित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=91533

विधानपरिषद लक्षवेधी
ससून गोदी मत्स्य बंदर येथे विविध सुविधा देण्यास प्राधान्य – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
चारा छावणी प्रलंबित अनुदानाबाबत मुख्य सचिवांच्या समितीच्या अहवालानंतर निर्णय – मंत्री दादाजी भुसे
ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच धोरण निश्चिती – मंत्री दादाजी भुसे
अनुसूचित जातीसाठीच्या आश्रमशाळांमध्ये शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत शासन सकारात्मक – मंत्री संजय राठोड
विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून दर्जेदार शिक्षण देण्याचे शासनाचे धोरण – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना प्राधान्याने विविध योजनांचा लाभ मिळवून देणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
https://mahasamvad.in/?p=91563



आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त लेख
उत्तम आरोग्यासाठी बहरलेले ‘वन’
https://mahasamvad.in/?p=91521


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.7K viewsSachin Dhavan, 15:44
ओपन / कमेंट