Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.11K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 22

2023-04-10 20:09:51
राज्यपालांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट, मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा… यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
1.4K viewsVilas Sagvekar, 17:09
ओपन / कमेंट
2023-04-10 19:27:50 महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १० एप्रिल, २०२३ |-३

‘महाराष्ट्र भूषण’- २०२२ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
इतिहासात नोंद घेतली जाईल असा सोहळा करुया - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=93238

सन २०२० आणि सन २०२१ मधील विविध सांस्कृतिक पुरस्कार प्रदान
मराठी नाटकांना अल्पदरात नाट्यगृह उपलब्ध करुन देणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=93245


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.7K viewsSachin Dhavan, 16:27
ओपन / कमेंट
2023-04-10 18:10:17 महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १० एप्रिल, २०२३ |-२

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट
https://mahasamvad.in/?p=93220


मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा!
https://mahasamvad.in/?p=93168

ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचे काम वर्षभरात पूर्ण करणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=93188

कान्स चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागासाठी ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’ आणि ‘मदार’ या तीन चित्रपटांची निवड
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
https://mahasamvad.in/?p=93197

शासकीय काम वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी मंत्रालय मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र – अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक
https://mahasamvad.in/?p=93212


जिल्हा वार्ता – अमरावती

शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात भाऊसाहेबांचे कार्य दीपस्तंभासारखे
भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे १२५ वे जयंती वर्ष शासन साजरे करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पापळ येथे कृषी महाविद्यालयाची निर्मिती आणि स्मृती केंद्रासाठी निधी देणार
https://mahasamvad.in/?p=93137

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या एकल विद्यापीठासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=93171

रिद्धपूर (अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठाबाबत उपमुख्यमंत्री यांनी घेतला आढावा
मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रमांची रचना याबाबत समिती लवकरच गठित करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=93174

भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशासकीय व वसतिगृह इमारतीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=93185

जिल्हा वार्ता – अकोला

अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त भागाची कृषिमंत्र्यांनी केली पाहणी
पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - कृषीमंत्री अब्दुल सत्तार
https://mahasamvad.in/?p=93205

पारस येथील दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे कृषिमंत्र्यांचे आश्वासन
https://mahasamvad.in/?p=93214

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केली माझोड येथील पीक नुकसानीची पाहणी
https://mahasamvad.in/?p=93191

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केली चौकशी
https://mahasamvad.in/?p=93187


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.8K viewsSachin Dhavan, 15:10
ओपन / कमेंट
2023-04-10 16:19:14 महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १० एप्रिल, २०२३ |-१

मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी; अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश
शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी, मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=93153

तूर, चना, उडीद डाळींचा साठा संकेतस्थळावर अद्ययावत करावा – शिधावाटप नियंत्रक कान्हुराज बगाटे
https://mahasamvad.in/?p=93162

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष
'दिलखुलास' कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले मार्गदर्शन
https://mahasamvad.in/?p=93152


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.9K viewsSachin Dhavan, 13:19
ओपन / कमेंट
2023-04-10 08:54:58 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १० एप्रिल २०२३|

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
https://mahasamvad.in/?p=93133


_MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता._
979 viewsSukhdeo Narayankar, 05:54
ओपन / कमेंट
2023-04-09 18:51:24 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ९ एप्रिल २०२३ |-२

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे अतुट नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शरयू नदीच्या तिरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती
https://mahasamvad.in/?p=93123

नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
https://mahasamvad.in/?p=93097

जिल्हा वार्ता
नंदुरबार

आदिवासी विकास विभागात राज्यातील ६४५ रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत नियमित- डॉ. विजयकुमार गावित
https://mahasamvad.in/?p=93105

बीड

नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला राज्य शासन मदतीपासून वंचित राहू देणार नाही- कृषी मंत्री अब्दुल सत्तार
नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने करण्याचे शासकीय यंत्रणांना निर्देश
https://mahasamvad.in/?p=93118

सांगली

व्यावसायिकांच्या पाठिशी महामंडळ खंबीरपणे उभे- नरेंद्र पाटील
https://mahasamvad.in/?p=93102

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.0K viewsSantosh Todkar, 15:51
ओपन / कमेंट
2023-04-09 15:41:40 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ९ एप्रिल २०२३ |-१

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत घोषणा
https://mahasamvad.in/?p=93093


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.2K viewsSantosh Todkar, 12:41
ओपन / कमेंट
2023-04-09 13:47:13 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ९ एप्रिल २०२३ |

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन
https://mahasamvad.in/?p=93088

ईस्टर निमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=93085


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.3K viewsSantosh Todkar, 10:47
ओपन / कमेंट
2023-04-08 21:19:23 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ८ एप्रिल, २०२३ |-१

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत
उद्या (रविवार दि. ९) रोजी अयोध्येत घेणार प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन
https://mahasamvad.in/?p=93066

स्वयंसेवी संस्थामध्ये समाजाप्रती संवेदना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यशराज भारती सन्मान २०२२-२३ च्या पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वितरण
https://mahasamvad.in/?p=93070

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे सोमवारी वितरण
पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत "उत्सव महासंस्कृतीचा" चे आयोजन
https://mahasamvad.in/?p=93078


जिल्हा वार्ता
सोलापूर
सोलापूर जिल्ह्याला अध्यात्म, साहित्याचा मोठा वारसा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सांगोला येथे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=93061


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.8K viewsSukhdeo Narayankar, 18:19
ओपन / कमेंट
2023-04-08 18:18:54 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ८ एप्रिल, २०२३ |

ग्रॅंटरोड येथील महारोजगार मेळाव्यात ५ हजार ५८३ पदांसाठी झाल्या मुलाखती
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन; नोकरी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
https://mahasamvad.in/?p=93053


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.7K viewsSukhdeo Narayankar, 15:18
ओपन / कमेंट