Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.18K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2023-07-22 19:29:21 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २२ जुलै २०२३ |-३

औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण आणि पद्म पुरस्कार सन्मान सोहळा
सामाजिक सहिष्णुतेसाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा - माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद
https://mahasamvad.in/?p=102070

गडचिरोली
अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचणे आवश्यक - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई
• अहेरी येथील न्यायालयामुळे ‘न्याय आपल्या दारी’ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=102066

मान्सून वार्ता

चंद्रपूर
आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
संपर्क तुटण्याची शक्यता असलेल्या गावांची यादी अद्ययावत करा; यंत्रणेने समन्वयातून आरोग्य शिबिरे व औषधीसाठा उपलब्ध ठेवावा
https://mahasamvad.in/?p=102082

पुणे
पावसाळ्यात आपत्तीच्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्याची तयारी ठेवा - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
https://mahasamvad.in/?p=102062

जळगाव
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे - पालकमंत्री गुलाबराव पाटील
https://mahasamvad.in/?p=102049

रत्नागिरी
पालकमंत्र्यांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट; अत्याधुनिक कक्ष उभारणार - पालकमंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=102097

ठाणे
आपत्तीच्या वेळी कमीत कमी वेळेत प्रतिसाद देऊन जलद गतीने उपाययोजना कराव्यात - पालकमंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=102090

सातारा
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्ह्यातील स्थितीचा आढावा; यंत्रणांना दिले सर्तकतेचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=102057

बुलडाणा
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी - जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड
https://mahasamvad.in/?p=102052

नांदेड
जिल्ह्यासाठी दिनांक २३ ते २६ जुलै चार दिवसासाठी येलो अलर्ट जारी
https://mahasamvad.in/?p=102094


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.2K viewsDheeraj, 16:29
ओपन / कमेंट
2023-07-22 17:15:49 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २२ जुलै २०२३ |-१

राजधानीतून
नवी दिल्ली
मुख्यमंत्री यांनी घेतली सहकुटुंब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट
महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=102029

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केंद्रीय गृहमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली
https://mahasamvad.in/?p=102037



बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार - केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी
https://mahasamvad.in/?p=102032


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.0K viewsDheeraj, edited  14:15
ओपन / कमेंट
2023-07-22 13:47:04 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २२ जुलै २०२३ |

जिल्हा वार्ता
रायगड

इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले - विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=102026

इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार - विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=102023



आजादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमाची पूर्व तयारी बैठक
https://mahasamvad.in/?p=102018


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.1K viewsDheeraj, 10:47
ओपन / कमेंट
2023-07-21 19:55:03
राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय, मोफत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक पातळीवरून देण्याचा विचार, मुख्यमंत्री सहायता निधीला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मदत... यासह इतर महत्त्वाच्याबातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
3.5K viewsSantosh Todkar, 16:55
ओपन / कमेंट
2023-07-21 19:35:09 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २१ जुलै, २०२३ | - ४

विधानसभा लक्षवेधी

• बुडित क्षेत्राव्यतिरिक्त इतर जमीन शेतीयोग्य नसल्यास त्याचेही अधिग्रहण करण्याचा विचार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• वीज बील थकबाकी भरण्याबाबतची योजना भिवंडी क्षेत्राला लागू करण्याबाबत शासन सकारात्मक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• महिलेच्या मृत्युप्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत चौकशी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• पिंपरी-चिंचवड महापालिका उपयोगकर्ता शुल्क आकारणीसंदर्भात लवकरच बैठक - मंत्री उदय सामंत
• झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण - गृहनिर्माणमंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/?p=101983


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.4K viewsDheeraj, 16:35
ओपन / कमेंट
2023-07-21 18:45:58 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २१ जुलै, २०२३ | - ३

राज्यपालांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावा ; निधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना
https://mahasamvad.in/?p=101993


विधानसभा लक्षवेधी
हातभट्टीची दारु विषारी रसायन संज्ञेत आणण्याबाबत न्यायालयीन निवाडे तपासून निर्णय - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=101983

विधानसभा कामकाज
इरशाळवाडी दुर्घटना : मुख्यमंत्री सहायता निधीला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मदत
https://mahasamvad.in/?p=102001



मुंबई महापालिकेत पालकमंत्री कार्यालय सुरू
https://mahasamvad.in/?p=102003

जिल्हा बातमी
रायगड
इरशाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील- जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे
https://mahasamvad.in/?p=101981


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.0K viewsDheeraj, 15:45
ओपन / कमेंट
2023-07-21 17:15:35 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २१ जुलै, २०२३ | - २

विधानसभा लक्षवेधी
• राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर उच्चस्तरीय बैठक घेणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• महापालिकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार मालमत्ता कराबाबतचा निर्णय घेणार - उद्योग मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=101983

विधानपरिषद प्रश्नोत्तरे
परभणी येथील तत्कालिन अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरव्यवहार प्रकरणी प्राप्त अहवालावर आठ दिवसात कार्यवाही - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=101949

विधानसभा प्रश्नोत्तरे
• संच मान्यता, शिक्षक भरती प्रक्रिया सुरू - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

• शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणार - मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=101951


सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
https://mahasamvad.in/?p=101985


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.9K viewsVilas Sagvekar, 14:15
ओपन / कमेंट
2023-07-21 15:32:51 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २१ जुलै, २०२३ | - १

ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढविणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=101943


विधानपरिषद प्रश्नोत्तरे
• महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेबाबत चौकशी समितीला एक महिन्याची मुदतवाढ -सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

• केळी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत दोन महिन्यात निर्णय घेणार - फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे
https://mahasamvad.in/?p=101949

विधानसभा प्रश्नोत्तरे
• मोफत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक पातळीवरून देण्याचा विचार -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

• अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही - मंत्री दीपक केसरकर

• अवैध गुटखा आणि तत्सम पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणार - अन्न व औषध प्रशासन मंत्री मंत्री धर्मरावबाबा आत्राम
https://mahasamvad.in/?p=101951


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.9K viewsVilas Sagvekar, 12:32
ओपन / कमेंट
2023-07-21 14:56:02 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २१ जुलै, २०२३ |

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती
https://mahasamvad.in/?p=101941

स्टॅनफोर्ड विद्यापीठ औषधनिर्माण विभागाच्या प्राध्यापकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी 'एआय तंत्रज्ञान' उपयुक्त - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=101938

सामान्य भविष्य निर्वाह निधीचा तपशील ऑनलाईन पाहता येणार
https://mahasamvad.in/?p=101924

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा 'व्हॉट्सॲपवर' तक्रार
https://mahasamvad.in/?p=101934

अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=101930

धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=101932

बृहन्मुंबई क्षेत्रात एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर १६ ऑगस्टपर्यंत बंदी
https://mahasamvad.in/?p=101926

बृहन्मुंबई हद्दीत २९ जुलैपर्यंत जमावबंदी आदेश जारी
https://mahasamvad.in/?p=101928


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.1K viewsVilas Sagvekar, 11:56
ओपन / कमेंट
2023-07-21 08:25:47 मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता...
#इरशाळवाडी दुर्घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व बचावकार्याची सुत्रे गतीने व संवेदनशीलतेने हाताळली. अगदी सकाळीच दुर्घटनास्थळी पोहोचून आणि दीड तासाचा पायी प्रवास करून दिवसभर बचावकार्याला गती दिली. या प्रसंगाची काही क्षणचित्रे…
3.4K viewsSantosh Todkar, 05:25
ओपन / कमेंट