Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.18K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2023-06-02 19:00:39 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०२ जून, २०२३ | - २

राजभवन येथे प्रथमच 'तेलंगणा राज्य स्थापना दिवस’ साजरा
राज्याच्या विकासात तेलंगणातील लोकांचे योगदान मोठे - राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=97885

मुंबई-गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार मुंबईत स्वागत
https://mahasamvad.in/?p=97867

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून दहावी उत्तीर्णांना शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=97870

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा
https://mahasamvad.in/?p=97872

किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वृत्तांताचे 'दिलखुलास' कार्यक्रमातून होणार ३, ५ आणि ६ जून रोजी प्रसारण
https://mahasamvad.in/?p=97874

| विशेष लेख |
राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना
https://mahasamvad.in/?p=97877


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.3K viewsVilas Sagvekar, 16:00
ओपन / कमेंट
2023-06-02 17:35:59 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०२ जून, २०२३ | - १

विशेष ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना राज्यपालांच्या शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=97855

मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार - पालकमंत्री दीपक केसरकर
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागातील रहिवाशांशी संवाद
https://mahasamvad.in/?p=97859


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.8K viewsVilas Sagvekar, edited  14:35
ओपन / कमेंट
2023-06-02 13:34:41 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०२ जून, २०२३ |

३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दिमाखात साजरा
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
रायगड येथे 'शिवसृष्टी' उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=97841

दहावी परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
आवडते करिअर निवडण्यासाठी दिल्या शुभेच्छा.!
https://mahasamvad.in/?p=97831

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत - दीपक केसरकर
दहावीचा निकाल ९३.८३ टक्के : उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन
https://mahasamvad.in/?p=97834

अनधिकृत फेरीवाल्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी - पालकमंत्री दीपक केसरकर
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात साधला 'जनतेशी सुसंवाद'
https://mahasamvad.in/?p=97836


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.9K viewsVilas Sagvekar, edited  10:34
ओपन / कमेंट
2023-06-01 20:16:23
#छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार- मुख्यमंत्री; आषाढी वारीच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
3.3K viewsVilas Sagvekar, 17:16
ओपन / कमेंट
2023-06-01 19:48:27 महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, १ जून २०२३ |-२

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• शिवविचारांचा जागर करण्यासाठी वर्षभर राज्यभरात विविध कार्यक्रम
• शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, जाणता राजा महानाट्याने उपक्रमांचा प्रारंभ
https://mahasamvad.in/?p=97807

मूल येथे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वतंत्र आगार निर्मितीबाबत आवश्यक कार्यवाही करावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=97815

आरक्षित पदावर महिला उमेदवारांचीच नियुक्ती करण्याबाबत लवकरच निर्णय - महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=97799

दिलखुलास कार्यक्रमात मंडळाधिकारी वैशाली दळवी, तलाठी राजू मेराळ यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=97801

राजधानीतून
नागपूरचे ‘एम्स’ एनएबीएचची मान्यताप्राप्त देशातील पहिले रुग्णालय; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
https://mahasamvad.in/?p=97818

विशेष लेख

प्रति जनावर दुग्ध उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येणार..
https://mahasamvad.in/?p=97821

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.2K viewsDheeraj, 16:48
ओपन / कमेंट
2023-06-01 18:05:23 महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, १ जून २०२३ |-१

वारीसाठी टोल माफ, रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता-पाणी-आरोग्य सुविधांवर लक्ष द्यावे;आषाढी वारीच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
पंढ
रीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=97766

पर्यटन, कृषी क्षेत्रासाठी जपानच्या सहकार्याचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जपानचे भारतातील राजदूत सुझुकी हिरोशींनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
https://mahasamvad.in/?p=97780

नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ऐरोली आणि बेलापूर मतदार संघातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
https://mahasamvad.in/?p=97775

राजभवनात प्रथमच 'तेलंगणा राज्य स्थापना दिन' साजरा होणार
https://mahasamvad.in/?p=97750

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
शिवविचारांचा जागर ज
गभर पोहोचणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=97761

मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन करणार - पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबईतील सुविधा आणि सुशोभिकरण प्रकल्पांचा पालकमंत्र्यांकडून आढावा
https://mahasamvad.in/?p=97753

सर्वांनी मिळून स्वच्छ, आरोग्यदायी मुंबई बनवूया - पालकमंत्री दीपक केसरकर
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ
https://mahasamvad.in/?p=97756


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.9K viewsDheeraj, 15:05
ओपन / कमेंट
2023-06-01 16:43:06 महासंवाद | DGIPR NEWS | गुरूवार, १ जून २०२३ |

पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता
गोस
ीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=97730

जपानचे राजदूत सुझुकी हिरोशी यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
पायाभूत
सुविधांच्या कामांमध्ये जपानचे योगदान मोठे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=97735

आषाढी एकादशी पालखीमार्गात भाविकांना स्वच्छता - सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=97744

‘माविम’, जीआयझेड आणि पशु व मत्स्य विज्ञान विज्ञापीठात सामंजस्य करार
महिलांच्या आर्थ
िक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम - महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=97738

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत इमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित
https://mahasamvad.in/?p=97748


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.9K viewsDheeraj, 13:43
ओपन / कमेंट
2023-05-31 20:07:39
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' वेबसाईटवर कारवाईचे निर्देश. रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार ... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या.
3.7K viewsDheeraj, 17:07
ओपन / कमेंट
2023-05-31 19:00:43 महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ३१ मे २०२३ |-३

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
चौंडी (ता.जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
https://mahasamvad.in/?p=97699

महिला अत्याचाराच्या तक्रारीबाबत संवेदनशील राहावे – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात एच पूर्व वॉर्ड सांताक्रूझ (पूर्व) येथे आज ५७८ तक्रारी प्राप्त; १५४ तक्रारींचे तत्काळ निराकरण
https://mahasamvad.in/?p=97714


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.4K viewsSachin Dhavan, 16:00
ओपन / कमेंट
2023-05-31 16:29:42 महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ३१ मे २०२३ |-२

निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
निळवंडेच्या कामाला गती देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
https://mahasamvad.in/?p=97594

पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देणार – मंत्री संदिपान भुमरे
https://mahasamvad.in/?p=97604


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.2K viewsSachin Dhavan, 13:29
ओपन / कमेंट