Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.18K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2023-06-05 21:18:42 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०५ जून २०२३ | - ३

प्रदूषण नियंत्रणासाठी एकल वापर प्लास्टिकचा वापर नकोच - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=98093


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.7K viewsVilas Sagvekar, 18:18
ओपन / कमेंट
2023-06-05 20:51:10
#आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विविध विषयांचा घेतला आढावा, पर्यावरणाचे संवर्धन करीत शाश्वत विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
1.9K viewsVilas Sagvekar, 17:51
ओपन / कमेंट
2023-06-05 20:31:34 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०५ जून २०२३ |-२

आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
समू
ह पुनर्विकास योजनेतून घरांची चावी मिळेल तो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=98084

केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय परीक्षेचे आयोजन
https://mahasamvad.in/?p=98080


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.7K viewsDheeraj, 17:31
ओपन / कमेंट
2023-06-05 18:54:27 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०५ जून २०२३ |-१

जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधरा ३.० पुरस्कारांचे वितरण
पर्
यावरणाचे संवर्धन करीत शाश्वत विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=98043

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विविध विषयांचा आढावा
खादी ग्
रामोद्योगच्या वस्तू विक्रीसाठी पालिका जागा देणार – मुख्यमंत्री
• सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्रासाठी, तर राज्यात १५ ठिकाणी विस्तारित केंद्रांसाठी जागा
https://mahasamvad.in/?p=98050

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=98010

मंत्रालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आभासी प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रत्येक नागरिक
ाने पर्यावरणाचे रक्षण आणि पोषण करावे - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=98057

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृतींच्या प्रदर्शनाचे पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
किल्ल्यांचे जतन, सं
वर्धनावर भर देणार - पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=98066

एलजीबीटीआयक्यू अभिमान पदयात्रेत प्रथमच शासकीय यंत्रणेचा सहभाग
तुमच्या अस्तित्वाचा स्व
ीकार, हाच लोकशाहीचा खरा सन्मान - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
https://mahasamvad.in/?p=98074

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे भारतीय बालकल्याण परिषदेचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=98012

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सत्र २०२३ साठी १,५४,३९२ जागांवर प्रवेश दिले जाणार
https://mahasamvad.in/?p=98071

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची १ जुलै रोजी परतफेड करणार
https://mahasamvad.in/?p=98034

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ३ जुलै रोजी परतफेड करणार
https://mahasamvad.in/?p=98037


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.9K viewsDheeraj, edited  15:54
ओपन / कमेंट
2023-06-05 13:00:28 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०५ जून २०२३ |

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सुलोचनादीदींची कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=98001

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.4K viewsyogesh, 10:00
ओपन / कमेंट
2023-06-04 19:06:31 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०४ जून २०२३ | - २

राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान
शाश्वत कृषीवर आधारित दुसरी हरित क्रांती आणण्यासाठी प्रयत्न व्हावे : राज्यपाल रमेश बैस
डॉ. दीपक धर, भिकूजी इदाते, रमेश पतंगे, गुरु कल्याणसुंदरम सन्मानित
https://mahasamvad.in/?p=97979

सुलोचना दीदी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख
https://mahasamvad.in/?p=97971

चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी 'आई' हरपली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=97968

सुलोचना दीदींच्या निधनाने सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
https://mahasamvad.in/?p=97976


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.9K viewsVilas Sagvekar, edited  16:06
ओपन / कमेंट
2023-06-04 17:58:51 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०४ जून २०२३ | - १

जिल्हा वार्ता – पुणे

महाराष्ट्रातील ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन
महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=97961


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.6K viewsVilas Sagvekar, 14:58
ओपन / कमेंट
2023-06-04 16:18:29 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०४ जून २०२३ |

राज्यपालांच्या उपस्थितीत अश्वमेध महायज्ञासाठी भूमिपूजन संपन्न
https://mahasamvad.in/?p=97954

‘ग्लोबल वॉर्मिंग’ विरुद्ध लढण्यासाठी पर्यावरण संवर्धन व्हावे - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=97946

पर्यावरण दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साधणार 'वनवार्ता' कार्यक्रमातून संवाद
आकाशवाणीवरून सोमवारी सकाळी ८.४० वाजता होणार प्रसारण
https://mahasamvad.in/?p=97959


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.7K viewsVilas Sagvekar, 13:18
ओपन / कमेंट
2023-06-03 18:39:52 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ०३ जून, २०२३ |

जिल्हा वार्ता
कोल्हापूर
कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती देणारी विमानतळ टर्मिनल इमारत व्हावी - केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
https://mahasamvad.in/?p=97927

अमरावती
नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
https://mahasamvad.in/?p=97921



मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून अकरा महिन्यांत ७१ कोटी ६८ लाखांची मदत वितरित
गंभीर व दुर्धर आजार असणाऱ्या गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=97940


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.1K viewsDheeraj, 15:39
ओपन / कमेंट
2023-06-02 19:43:28
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा रायगडावर दिमाखात साजरा, मुंबई-गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार मुंबईत स्वागत... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
3.4K viewsSantosh Todkar, 16:43
ओपन / कमेंट