Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.18K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2023-06-13 15:17:40 | महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १३ जून, २०२३ | - १

मंत्रिमंडळ निर्णय
https://mahasamvad.in/?p=98735

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची मागणी महाराष्ट्र पूर्ण करणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=98722


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
657 viewsVilas Sagvekar, 12:17
ओपन / कमेंट
2023-06-13 13:15:04 | महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १३ जून, २०२३ |

वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणी वेबपोर्टलचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=98700

आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणाबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार
https://mahasamvad.in/?p=98708

शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त 'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या प्रा. चंद्रकांत चव्हाण यांचे व्याख्यान
https://mahasamvad.in/?p=98712


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.2K viewsVilas Sagvekar, edited  10:15
ओपन / कमेंट
2023-06-12 18:39:03 महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १२ जून २०२३ |-१

भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नियोजन बैठकीत योजनेच्या स्वरूपाबाबत चर्चा
https://mahasamvad.in/?p=98644

नक्षलवादी हल्ल्यातील शहीद पोलिसांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=98649

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कर परताव्यापोटी ७४७२ कोटी रूपये
https://mahasamvad.in/?p=98661

बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ
https://mahasamvad.in/?p=98671

जिल्हा वार्ता – पुणे

जी-२० प्रतिनिधींनी घेतले श्री संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन; याची देही याची डोळा अनुभवला पालखी सोहळा
https://mahasamvad.in/?p=98677

विशेष लेख
आमची माती... आमचे सोयाबीन
https://mahasamvad.in/?p=98631


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.4K viewsSachin Dhavan, 15:39
ओपन / कमेंट
2023-06-12 16:57:55 महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १२ जून २०२३ |

राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. शोमा घोष यांच्या परंपरा संगीत महोत्सवाचे उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=98594

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेत एकसूत्रता येणार – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
राज्यातील ६० हजारांहून अधिक बालकांना मिळणार योजनेचा लाभ
https://mahasamvad.in/?p=98604

बाल कामगारविरोधी लढा समाजाने तीव्र करावा – बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह
https://mahasamvad.in/?p=98610

पंढरपूर मंदिरे अधिनियमात सुधारणा
https://mahasamvad.in/?p=98625

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण
इच्छुक मच्छिमारांनी २३ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=98600

दिलखुलास कार्यक्रमात उद्या कर्जतचे कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=98620


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.3K viewsSachin Dhavan, 13:57
ओपन / कमेंट
2023-06-11 21:19:21 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ११ जून २०२३ | -१

जिल्हा वार्ता
नागपूर
नागरिकांना चकरा नकोत यासाठीच 'शासन आपल्या दारी' अभियान : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांची नाहक अडवणूक करणाऱ्या बँकांना कारवाईचा इशारा
https://mahasamvad.in/?p=98536

नाला खोलीकरण भूमिपूजन, पाणंद रस्त्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
जलयुक्त शिवार कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्राधान्य
https://mahasamvad.in/?p=98544

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
वृक्ष लागवड, संवर्धनासाठी जनतेने पुढे यावे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांच्या यशस्वी पुनर्लागवड प्रकल्पाची पाहणी
https://mahasamvad.in/?p=98556

पुणे
'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले पालखीचे सपत्नीक दर्शन
https://mahasamvad.in/?p=98526

जी-२० डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीसाठी ५० प्रतिनिधींचे आगमन
प्रशासनातर्फे पारंपरिक पद्धतीने स्वागत
https://mahasamvad.in/?p=98549

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.9K viewsSukhdeo Narayankar, 18:19
ओपन / कमेंट
2023-06-11 17:10:39 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ११ जून २०२३ |

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनसाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची नायब राज्यपालांना विनंती
दोन्ही राज्यांच्या सांस्कृतिक देवाण घेवाण, आर्थिक विकासासाठी हे भवन उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=98490

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=98495

जिल्हा वार्ता
नागपूर
व्यक्तिगत लाभाच्या योजनांची कामे गतीने करा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रामटेक येथे विभागीय आढावा बैठक; पावसाळ्यापूर्वी जलयुक्तची कामे पूर्ण करण्याचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=98515

बुलढाणा
विकासकामातून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
शेळद ते नांदुरा रस्त्याचे लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=98499

अमरावती
गोड्या पाण्याच्या प्रकल्पाचा खारपाणपट्ट्याला लाभ होणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाची पाहणी
https://mahasamvad.in/?p=98506

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.9K viewsSukhdeo Narayankar, 14:10
ओपन / कमेंट
2023-06-10 19:17:37 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, १० जून, २०२३ |

जिल्हा वार्ता
अकोला
नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा-राज्यपाल रमेश बैस
राष्ट्रीय धोरणाबाबत विद्यापीठांच्या तयारीचा राज्यपालांकडून आढावा
https://mahasamvad.in/?p=98465

बुलढाणा
राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन
https://mahasamvad.in/?p=98460

नांदेड
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन
https://mahasamvad.in/?p=98473

अक्षय भालेराव या युवकाची हत्या सामाजिक समतेच्या विचाराचा पराभव - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
बोंढार हवेलीतील अक्षयच्या कुटुंबियांचे मंत्री श्री. आठवले यांच्याकडून सांत्वन ; दिला शासकीय मदतीचा धनादेश
https://mahasamvad.in/?p=98443

पुणे
टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
https://mahasamvad.in/?p=98450

आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पालकमंत्र्यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियानाचा शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=98436


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.3K viewsSukhdeo Narayankar, 16:17
ओपन / कमेंट
2023-06-09 19:55:49
मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी धोरण लवकरच - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जलवाहतूक आणि पर्यटनास चालना देण्यासाठी मुंबईत फ्लोटिंग जेट्टी व इतर सुविधा निर्माण करणार – उपमुख्यमंत्री... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
3.7K viewsDheeraj, 16:55
ओपन / कमेंट
2023-06-09 19:50:36 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०९ जून २०२३ |-१

जलवाहतुकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास चालना देण्यासाठी फ्लोटिंग जेट्टी व इतर सुविधा निर्माण करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=98412

अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी राजावाडी हॉस्पिटल सुसज्ज करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=98400

अनुदानित आश्रमशाळांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=98403

तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी कापूस प्रक्रिया क्षमता ३० वरून ८० टक्क्यांपर्यत वाढविण्याचे उद्दिष्ट - वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=98415

मुंबईत सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषदेचे आयोजन; विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मेक्सिकोच्या वाणिज्य दूतांबरोबर चर्चा
https://mahasamvad.in/?p=98418

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
https://mahasamvad.in/?p=98407

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=98432

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी आठ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=98421

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी नऊ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=98423

नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती
https://mahasamvad.in/?p=98427

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मुंबईत १० जून रोजी आयोजन
https://mahasamvad.in/?p=98429

जिल्हा वार्ता – पुणे

पुणे येथे ‘पाथवे टू वर्ल्ड पीस’ (विश्व शांतीचा मार्ग) या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
विश्वशांतीसाठी सर्वधर्मसमभाव आणि सहचर्याची भावना आवश्यक -राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=98409

विशेष लेख

हायटेक महाराष्ट्रासाठी.. नवे आयटी धोरण
नव उद्यमी देणार - ज्ञान नेतृत्व अर्थव्यवस्था
https://mahasamvad.in/?p=98397

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.5K viewsyogesh, 16:50
ओपन / कमेंट
2023-06-09 18:54:08 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०९ जून २०२३ |

मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी धोरण लवकरच - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=98394

एनईपी अंमलबजावणीसाठी सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये अंतिम आराखडा तयार करावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
नवीन शैक्षिणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात सुकाणू समितीची बैठक
https://mahasamvad.in/?p=98366

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडील विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=98380

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रियेस १२ जूनपासून सुरवात
https://mahasamvad.in/?p=98371

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=98359

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे अर्ज ३० जूनपर्यंत करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=98361

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन वर्ष सोहळ्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. विजय ककडे यांचे व्याख्यान
https://mahasamvad.in/?p=98374

जिल्हा वार्ता-पुणे

‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून उद्योग बैठकीचे आयोजन
युवा लोकसंख्येचे संपत्तीत रुपांतर करण्यासाठी उद्योगांच्या पुढाकाराची गरज- राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=98388

विशेष लेख

आदिवासी विकास विभागाने दिली उभारी ;उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी
परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनाविषयक माहिती
https://mahasamvad.in/?p=98354

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.1K viewsyogesh, edited  15:54
ओपन / कमेंट