Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.18K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2023-07-01 17:56:45 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ०१ जुलै, २०२३ |-२

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान
ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा – राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=100280

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार
https://mahasamvad.in/?p=100287


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
4.0K viewsSachin Dhavan, 14:56
ओपन / कमेंट
2023-07-01 14:26:26 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ०१ जुलै, २०२३ |-१

समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ञांमार्फत अभ्यास करुन उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस
https://mahasamvad.in/?p=100260

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; राज्यपालांकडून शोक व्यक्त
https://mahasamvad.in/?p=100241

केंद्रीय वस्तू व सेवा कर कायद्याच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
बलशाली भारताच्या निर्मितीचा मार्ग वस्तू व सेवा करामुळे सुलभ होईल – राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=100234

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
https://mahasamvad.in/?p=100246

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
https://mahasamvad.in/?p=100251


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.7K viewsSachin Dhavan, 11:26
ओपन / कमेंट
2023-07-01 08:18:35 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ०१ जुलै, २०२३ |

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर
https://mahasamvad.in/?p=100226


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.5K viewsSachin Dhavan, 05:18
ओपन / कमेंट
2023-06-30 19:27:50 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ३० जून २०२३ | - ३

जिल्हा वार्ता – औरंगाबाद
‘हर घर जल’अंतर्गत प्रत्येक घराला पाणी मिळणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जल जीवन मिशन अंतर्गत गंगापूर येथे ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=100211

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.7K viewsSantosh Todkar, 16:27
ओपन / कमेंट
2023-06-30 18:52:20
पाटण तालुक्यातील १२८ गावांतील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन, रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग_क्लस्टर; केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी... यासह इतर महत्त्वाच्याबातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
3.3K viewsSantosh Todkar, 15:52
ओपन / कमेंट
2023-06-30 18:40:13 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ३० जून २०२३ | - २

जिल्हा वार्ता – बीड
छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये स्मारक उभारण्यामधील अडथळे दूर करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=100196


रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=100203

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवारांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=100201


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.1K viewsVilas Sagvekar, 15:40
ओपन / कमेंट
2023-06-30 17:27:08 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ३० जून २०२३ | - १

पाटण तालुक्यातील १२८ गावांतील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन
सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला न्याय देणारे सरकार, एक वर्षाच्या काळात घेतले लोकाभिमुख निर्णय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=100185

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा पुरविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील
‘दिलखुलास’ कार्यक्रमात संचालक विकास पाटील यांची ३, ४ आणि ५ जुलै रोजी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=100193

नवी दिल्ली
‘पद्म’ पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबर पर्यंत नामांकने पाठविण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=100190


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.0K viewsVilas Sagvekar, edited  14:27
ओपन / कमेंट
2023-06-30 14:36:02 | महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ३० जून २०२३ |

रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर; केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार
https://mahasamvad.in/?p=100150

हरित उद्योगासाठी चळवळ उभारावी - उद्योग मंत्री उदय सामंत
‘शाश्वत भारतासाठी क्रांती’या विषयावर रासायनिक परिषद
https://mahasamvad.in/?p=100153

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर
https://mahasamvad.in/?p=100159


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.3K viewsVilas Sagvekar, 11:36
ओपन / कमेंट
2023-06-29 21:07:30 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २९ जून २०२३ | - २

ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ऊसाला ३१५ रुपये प्रती क्विंटल भाव; ३.६८ लाख कोटींची युरिया सबसिडी ३ वर्षांसाठी जाहीर
https://mahasamvad.in/?p=100136

जिल्हा वार्ता

नंदुरबार
जिल्हा वार्षिक योजनेसह विविध उपक्रमांमध्ये दिव्यांगांसाठी पाच टक्के निधीची तरतूद – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
https://mahasamvad.in/?p=100129


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.6K viewsVilas Sagvekar, edited  18:07
ओपन / कमेंट
2023-06-29 16:42:50 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २९ जून २०२३ | - १

पंढरपूर येथील कृषी पंढरी प्रदर्शन व तृणधान्य महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची भेट
नवनवीन प्रयोगासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=100101

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाआरोग्य शिबिरास भेट
https://mahasamvad.in/?p=100106

'शासन आपल्या दारी' अभियानाअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपा नियुक्ती आदेश पत्र प्रदान
https://mahasamvad.in/?p=100111


राज्याच्या प्रगतीत सांख्यिकी संचालनालयाची भूमिका महत्त्वाची - प्रधान सचिव सौरभ विजय
https://mahasamvad.in/?p=100119


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.6K viewsVilas Sagvekar, edited  13:42
ओपन / कमेंट