Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.18K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2023-07-05 20:16:47
मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. कोराडी येथील संस्कृती, राष्ट्रभक्तीच्या सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपती यांच्या हस्ते लोकार्पण.... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या
#TodaysNews
1.2K viewsDheeraj, 17:16
ओपन / कमेंट
2023-07-05 19:33:08 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०५ जुलै २०२३ | - २

भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण
मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
https://mahasamvad.in/?p=100613

शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत - पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई शहराच्या विकासासाठी ३६५ कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी
https://mahasamvad.in/?p=100623


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.5K viewsVilas Sagvekar, 16:33
ओपन / कमेंट
2023-07-05 18:50:33 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०५ जुलै २०२३ | - १

कोराडी येथील संस्कृती, राष्ट्रभक्तीच्या सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=100608

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोराडी मंदिराला भेट; श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे घेतले दर्शन
https://mahasamvad.in/?p=100600

भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन आणि नवोन्मेषी प्रणालीमध्ये परिवर्तन करण्याचा जी २० संशोधन मंत्र्यांचा निर्धार
https://mahasamvad.in/?p=100580

महिला रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात - विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=100583

महसूल विभागातील नोंदणी कार्यालये अत्याधुनिक करावीत - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=100573

अंबड येथील जागेचा झोन बदल प्रस्ताव द्यावा - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=100591

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शासन निर्णय प्रसिद्ध
https://mahasamvad.in/?p=100589

महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी - अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण
https://mahasamvad.in/?p=100605

साहित्यिक श्रीकांत देशमुख यांचे ‘दिलखुलास’सह ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात व्याख्यान
https://mahasamvad.in/?p=100577

मुंबईत १३ जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी
https://mahasamvad.in/?p=100593

नवी दिल्ली
‘आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान’साठी ८ जुलै पर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात
https://mahasamvad.in/?p=100586


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.7K viewsVilas Sagvekar, 15:50
ओपन / कमेंट
2023-07-05 14:33:58 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०५ जुलै २०२३ |

गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण
मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
https://mahasamvad.in/?p=100557

जी २० देशांनी आव्हानांवर मात करण्यासाठी एक कुटुंब भावनेने कार्य करावे - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
https://mahasamvad.in/?p=100565


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.2K viewsVilas Sagvekar, edited  11:33
ओपन / कमेंट
2023-07-04 19:02:52 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०४ जुलै २०२३ |-

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन; गडचिरोलीत पदवीदान समारंभ, तर कोराडीत सांस्कृतिक भवनाचे होणार लोकार्पण
नागपुरात प्रथम आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत
https://mahasamvad.in/?p=100518

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=100533

पळासनेर अपघातातील जखमींची पालकमंत्र्यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी
जखमींच्या उपचारावरील खर्च शासनमार्फत करणार – पालकमंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=100526

ग्राहकांना सीएनजीचा सुरळीतरित्या पुरवठा करावा – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण
https://mahasamvad.in/?p=100464

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाची विक्रमी कामगिरी
https://mahasamvad.in/?p=100509

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=100470

जी २० संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम परिषदेत सदस्य देशांमध्ये संशोधनविषयक मंत्रीस्तरीय घोषणेवर चर्चा
https://mahasamvad.in/?p=100488

जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन
https://mahasamvad.in/?p=100498

राजकीय पक्ष आता त्यांचे वित्तीय लेखा ऑनलाइन सादर करू शकणार – भारत निवडणूक आयोग
https://mahasamvad.in/?p=100504

आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
https://mahasamvad.in/?p=100512



जिल्हा वार्ता – पुणे

राज्यात बियाणे व खतांचा मुबलक साठा उपलब्ध
पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी - कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=100476

विशेष लेख
गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारशाचे जतन
https://mahasamvad.in/?p=100465

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.1K viewsSachin Dhavan, edited  16:02
ओपन / कमेंट
2023-07-04 15:27:30 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०४ जुलै २०२३ |

मंत्रिमंडळ निर्णय
https://mahasamvad.in/?p=100429

वर्षपूर्तीनिमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन
https://mahasamvad.in/?p=100387

धुळे-पळासनेर येथील अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
https://mahasamvad.in/?p=100447

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=100439

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नूतन मंत्र्यांसह मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमांना केले अभिवादन
https://mahasamvad.in/?p=100393

दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहारामुळे शिक्षित, सुदृढ युवा पिढी घडेल – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर
https://mahasamvad.in/?p=100433


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.1K viewsSachin Dhavan, edited  12:27
ओपन / कमेंट
2023-07-03 19:28:24
गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन, गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या
#TodaysNews
3.8K viewsSachin Dhavan, 16:28
ओपन / कमेंट
2023-07-03 19:12:26 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०३ जुलै, २०२३ |

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन
https://mahasamvad.in/?p=100381

‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ लढण्याचे बळ देणारा - महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=100352

राज्यात ८० फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित; विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=100376


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.7K viewsDheeraj, 16:12
ओपन / कमेंट
2023-07-02 18:21:40 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०२ जुलै, २०२३ |-१

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
पायाभूत सुविधा आणि परदेशी गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=100325


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
4.1K viewsSachin Dhavan, 15:21
ओपन / कमेंट
2023-07-02 15:54:18 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०२ जुलै, २०२३ |

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राजभवनात शपथविधी संपन्न; राज्यपाल रमेश बैस यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ
https://mahasamvad.in/?p=100298


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.8K viewsSachin Dhavan, 12:54
ओपन / कमेंट