Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.18K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2023-06-08 20:00:32
बांबू वस्तूंच्या विक्रीतून आदिवासी समाज स्वावलंबी होईल - राज्यपाल #रमेश_बैस, सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करण्याचे निर्देश, जळगाव जिल्ह्यात अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
3.6K viewsVilas Sagvekar, 17:00
ओपन / कमेंट
2023-06-08 19:32:26 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ०८ जून २०२३ |

राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=98341

‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरा’ने  गाठला २५० चा टप्पा
https://mahasamvad.in/?p=98344

जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार- मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=98297

वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात - सहकार मंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/?p=98300

नवी दिल्ली

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ - केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
https://mahasamvad.in/?p=98332

महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश - राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर
https://mahasamvad.in/?p=98335

जिल्हा वार्ता – पालघर

बांबूच्या वस्तूंच्या विक्रीतून आदिवासी समाज स्वावलंबी होणार - राज्यपाल रमेश बैस
वसई येथे बांबू हस्तकला प्रशिक्षण वर्गाचा समारोप
https://mahasamvad.in/?p=98320

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.5K viewsyogesh, edited  16:32
ओपन / कमेंट
2023-06-07 21:18:47
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची हेलिकॉप्टरने पाहणी; विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’ चा शुभारंभ... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
3.8K viewsVilas Sagvekar, edited  18:18
ओपन / कमेंट
2023-06-07 21:04:37 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०७ जून २०२३ |-२

आगरी कोळी वारकरी भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
वारकरी भवनसाठी अतिरिक्त १५ कोटी देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
https://mahasamvad.in/?p=98278

दिवा परिसरातील ६१० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=98286

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य दूरदृष्टीचे - राज्यपाल रमेश बैस
‘दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई’ चरित्रग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
https://mahasamvad.in/?p=98283

गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन
बांधकाम विभागातील गुणवंत कर्मचारी गौरव सोहळा
https://mahasamvad.in/?p=98267

मुंबईतील पर्यटनाला सामंजस्य करारामुळे चालना - पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=98243

गोरेगाव येथे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा शुभारंभ
राज्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान राबविणार - ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू
https://mahasamvad.in/?p=98260

महापारेषणचा १८ वा वर्धापन दिन
जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा होणार - डॉ. संजीव कुमार
https://mahasamvad.in/?p=98253

शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या डॉ. विजय ककडे यांचे व्याख्यान
https://mahasamvad.in/?p=98248

नवी दिल्ली

ईट राईट इंडिया चॅलेंज-२ स्पर्धेमध्ये औरंगाबाद शहराला प्रशस्तीपत्र
https://mahasamvad.in/?p=98272

विशेष लेख

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : पारंपरिक ऊर्जेला भक्कम पर्याय
https://mahasamvad.in/?p=98234

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.6K viewsyogesh, 18:04
ओपन / कमेंट
2023-06-07 15:54:26 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०७ जून २०२३ |-१

‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबईतील रस्ते स्वच्छ व कचरामुक्त करावेत; मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=98219

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी २० जूनपर्यत अर्ज करावेत - वस्त्रोद्योग आयुक्त एम.जे. प्रदिप चंदन
https://mahasamvad.in/?p=98211

जिल्हा वार्ता - रायगड

मुलांच्या हृदयाची काळजी घेणारे श्री सत्य साई संजीवनी केंद्र प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक - राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=98213

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.2K viewsyogesh, edited  12:54
ओपन / कमेंट
2023-06-07 12:00:58 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ७ जून, २०२३ |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी
https://mahasamvad.in/?p=98196

नवी मुंबई येथील बालाजी मंदिर राज्याचे नवे तीर्थस्थळ होईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=98190

विशेष लेख
चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा...
https://mahasamvad.in/?p=98184


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.1K viewsSukhdeo Narayankar, 09:00
ओपन / कमेंट
2023-06-06 20:57:06
शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण. कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी सामंजस्य करार ... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
3.3K viewsDheeraj, 17:57
ओपन / कमेंट
2023-06-06 20:51:33 | महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०६ जून २०२३ |-२

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विशेष सुवर्ण आणि रौप्य मुद्रा काढण्याबाबत विचार व्हावा- राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=98158

संघर्षनगर, चांदिवली येथे सुपर स्पेशालिटी इस्पितळाचे भूमिपूजन
फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=98171

‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=98167

नवी दिल्ली
राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ६७ शैक्षणिक संस्थांचा समावेश
https://mahasamvad.in/?p=98164


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.1K viewsDheeraj, 17:51
ओपन / कमेंट
2023-06-06 20:31:12 | महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०६ जून २०२३ |-१

‘शासन आपल्या दारी’ राज्यात क्रांती आणणारा कार्यक्रम- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणार
https://mahasamvad.in/?p=98133

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
डॉ. संजय भावे कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरु
https://mahasamvad.in/?p=98146

नीती आयोगाकडून महाराष्ट्र ब्लॉकचेन जात प्रमाणपत्र प्रकल्पाचे कौतुक
https://mahasamvad.in/?p=98141

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अमित वाडेकर यांचे व्याख्यान
https://mahasamvad.in/?p=98154

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.7K viewsyogesh, 17:31
ओपन / कमेंट
2023-06-06 17:08:58 | महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०६ जून २०२३ |

महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर
सर्वात जास्त पायाभूत प्रकल्प सुरु असलेले देशातील एकमेव महाराष्ट्र- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=98105

ऊर्जा क्षेत्राच्या सक्षमतेसाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर भर- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी सामंजस्य करार
https://mahasamvad.in/?p=98111

‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=98116

बेल्जियमच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट
https://mahasamvad.in/?p=98127

इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी १६ जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=98121

परिवहन विभागाच्या नांदेड कार्यालयातर्फे अटकावून ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव
https://mahasamvad.in/?p=98124

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.1K viewsyogesh, 14:08
ओपन / कमेंट