Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.18K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2023-05-21 08:31:48 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, २१ मे, २०२३ |

स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जी२० प्रतिनिधी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता
https://mahasamvad.in/?p=96665


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
840 viewsSukhdeo Narayankar, 05:31
ओपन / कमेंट
2023-05-20 20:46:25 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २० मे, २०२३ | -२

जगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने विश्वगुरु व्हावे : राज्यपाल रमेश बैस
सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलचा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
https://mahasamvad.in/?p=96646


जिल्हा वार्ता पालघर
राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (टीमा) सदस्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
https://mahasamvad.in/?p=96640


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.7K viewsSukhdeo Narayankar, 17:46
ओपन / कमेंट
2023-05-20 19:20:23
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २० मे, २०२३ | -१

स्त्री शक्ती समाधान शिबिरात ११२ तक्रारींचे निराकरण
प्राप्त तक्रारी तातडीने सोडवा- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=96636

पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाची तिसरी बैठक उद्यापासून मुंबईत
जी २० : जुहू चौपाटीवर किनारपट्टी स्वच्छता मोहिमेने बैठकीस प्रारंभ
https://mahasamvad.in/?p=96633


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.8K viewsSukhdeo Narayankar, 16:20
ओपन / कमेंट
2023-05-20 17:38:01 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २० मे, २०२३ |

जिल्हा वार्ता पालघर
सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजार रुपयांपर्यंत वाढीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक
https://mahasamvad.in/?p=96619


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.9K viewsSukhdeo Narayankar, 14:38
ओपन / कमेंट
2023-05-19 20:22:13 महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १९ मे, २०२३ |-२

नालेसफाईबाबत मुंबईकरांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील नालेसफाईची पाहणी; नाल्यात उतरून मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्याशी साधला संवाद
https://mahasamvad.in/?p=96588

प्रत्येकाने नागरिक म्हणून कर्तव्य पालन केल्यास जीवनमान उन्नत होईल- राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्या हस्ते 'जीवनाची सुलभता, नागरिकांचा मूलभूत अधिकार' या विषयावरील परिषदेचे उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=96582


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.8K viewsyogesh, 17:22
ओपन / कमेंट
2023-05-19 20:21:08 महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १९ मे, २०२३ |-१

समाज माध्यमांवरील नागरिकांच्या तक्रारी, निवेदनांवरील कार्यवाहीसाठीची यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांनी घेतला माहिती तंत्रज्ञान विभागाचा आढावा
https://mahasamvad.in/?p=96554

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १७५ तक्रारींचे निराकरण
https://mahasamvad.in/?p=96559


जिल्हा वार्ता

नागपूर

येत्या दोन महिन्यात घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना पट्टे वाटप पूर्ण करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=96546

सामान्य माणसांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सावनेर येथे उपमुख्यमंत्र्यांनी घेतला विविध योजनांचा आढावा; वीज जोडणीबाबत उपमुख्यमंत्री आग्रही
https://mahasamvad.in/?p=96549

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.4K viewsyogesh, 17:21
ओपन / कमेंट
2023-05-19 20:20:08 महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १९ मे, २०२३ |

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे काम वर्षभरात पूर्ण करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे सेंटर निर्माण करावे
https://mahasamvad.in/?p=96522

देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता
प्रशासन अधिक उत्तरदायी, गतिमान होणार
https://mahasamvad.in/?p=96526

कांदाचाळीसाठी मिळणार १ लाख ६० हजार अनुदान - रोहयो मंत्री संदिपान भुमरे
https://mahasamvad.in/?p=96503

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी २५ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=96536

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती
https://mahasamvad.in/?p=96538

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.2K viewsyogesh, 17:20
ओपन / कमेंट
2023-05-19 20:14:04
देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता, समाज माध्यमांवरील नागरिकांच्या तक्रारी व निवेदनांवरील कार्यवाहीसाठीची यंत्रणा कार्यान्वित करा, नालेसफाईबाबत मुंबईकरांना तक्रार नोंदविण्यासाठी ई-प्रणाली विकसित करा... यासह इतर महत्त्वाच्याबातम्या पाहा.

#TodaysNews
2.1K viewsSantosh Todkar, 17:14
ओपन / कमेंट
2023-05-18 20:01:46
कुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मुंबईतील नालेसफाईची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. ‘नमस्ते’ उपक्रमाचा शुभारंभ. समाजाने दिव्यांग व्यक्तींमधील दिव्य गुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक – राज्यपाल...यासह इतर महत्त्वाच्या बातम्या.

#TodaysNews
3.2K viewsDheeraj, 17:01
ओपन / कमेंट
2023-05-18 19:02:22 महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १८ मे, २०२३ |-२

जी-२० आपत्ती धोका निवारण कार्यगटाची २३ ते २५ मेदरम्यान दुसरी बैठक मुंबईत
पाच प्रमुख प्राधान्य क्षेत्रांवर विचारविनिमय होणार
https://mahasamvad.in/?p=96494

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.1K viewsSachin Dhavan, 16:02
ओपन / कमेंट