Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.11K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 12

2023-05-12 21:37:11
‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा उद्या साताऱ्यात होणार शुभारंभ, अडचणीतील सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल, संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
2.2K viewsVilas Sagvekar, 18:37
ओपन / कमेंट
2023-05-12 21:04:10 महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १२ मे, २०२३ |-३

अडचणीतील सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
https://mahasamvad.in/?p=95905

गावदेवी परिसर विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भंडारवाडा जलाशय क्रमांक ३ ची पुनर्बांधणी, महापालिकेचे कार्यालय व प्रेक्षणीय अवलोकन सज्जा विकासकामांचे भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=95889

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज २०९ तक्रारींचे निराकरण
https://mahasamvad.in/?p=95883

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ६० कोटींचा निधी वितरित
https://mahasamvad.in/?p=95879

*जिल्हा वार्ता*
नागपूर

कायदा व सुव्यवस्था असणारे शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्मार्ट पोलीस स्टेशन व निवासी संकुलाचे लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=95893

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.2K viewsyogesh, 18:04
ओपन / कमेंट
2023-05-12 18:47:47 महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १२ मे, २०२३ |-२

संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=95839

‘मिशन कर्मयोगी भारत’मुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल- मिशन कर्मयोगी भारतचे अध्यक्ष एस. रामादुराई
https://mahasamvad.in/?p=95856

जुहू किनाऱ्यावर २१ मे रोजी स्वच्छता मोहीम
केंद्रीय पथकाने केली तयारीची पाहणी
https://mahasamvad.in/?p=95848

जिल्हा वार्ता
नागपूर

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत निकषात बसणाऱ्या कामांनाच प्राधान्य- देवेंद्र फडणवीस
जलसंधारण व पर्यावरणाच्या कामांना प्राधान्य
https://mahasamvad.in/?p=95815

जिल्ह्यातील तीनही प्रकल्प जागतिक दर्जाचे करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=95824

नागपूर जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
पाऊस कमी आल्यास आकस्मिक उपाययोजनेसाठी सज्ज राहा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=95874

अकोला
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर; नवकौशल्य,रोजगार संधी यांचा तरुणाईने लाभ घ्यावा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=95866

विशेष लेख
“शासन आता थेट आपल्या दारी...”
https://mahasamvad.in/?p=95823

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.2K viewsyogesh, 15:47
ओपन / कमेंट
2023-05-12 14:45:07 महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १२ मे, २०२३ |-१

‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=95793

‘मिशन कर्मयोगी’ प्रशिक्षणातून शासकीय योजना, निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करावी- अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=95798


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.3K viewsyogesh, 11:45
ओपन / कमेंट
2023-05-12 10:25:43 महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १२ मे, २०२३ |

सोनपेठ घटनेतील मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
https://mahasamvad.in/?p=95790


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.5K viewsSachin Dhavan, 07:25
ओपन / कमेंट
2023-05-11 19:08:08
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५,८०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण, जपानच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
839 viewsSachin Dhavan, 16:08
ओपन / कमेंट
2023-05-11 18:51:52 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ११ मे, २०२३ | - २

नवी दिल्ली

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ५,८०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण; महाराष्ट्रातील प्रकल्पांचाही समावेश
https://mahasamvad.in/?p=95780


मलबार हिल येथील पार्किंगची समस्या सोडविणार - पालकमंत्री दीपक केसरकर
'सरकार आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'जनतेशी सुसंवाद'
https://mahasamvad.in/?p=95777


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.0K viewsVilas Sagvekar, 15:51
ओपन / कमेंट
2023-05-11 17:46:43 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ११ मे, २०२३ | - १

जिल्हा वार्ता

ठाणे
नवी मुंबई पोलिसांच्या महिला सुरक्षा प्रकल्पाचे लोकार्पण
वाढत्या नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने अधिक सक्षम व्हावे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=95730

लातूर
रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना
https://mahasamvad.in/?p=95742


‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ सोहळ्याचे लवकरच आयोजन – क्रीडा मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=95758

करिअर मार्गदर्शनासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती - कौशल्य, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीर
https://mahasamvad.in/?p=95754

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १०१ तक्रारींचे निराकरण
https://mahasamvad.in/?p=95764

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - २०२२
उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
https://mahasamvad.in/?p=95760

दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
https://mahasamvad.in/?p=95771

‘थॅलेसिमिया’ आजारावर वेळीच औषधोपचार घेतल्यास नियंत्रण शक्य - डॉ. मधुकर गायकवाड
‘दिलखुलास’ कार्यक्रमात १२, १३ आणि १५ मे रोजी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=95774


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.2K viewsVilas Sagvekar, 14:46
ओपन / कमेंट
2023-05-11 11:00:35 | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ११ मे, २०२३ |

जपानच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; जपान सरकारतर्फे भेटीचे निमंत्रण
https://mahasamvad.in/?p=95709


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
1.9K viewsSachin Dhavan, 08:00
ओपन / कमेंट
2023-05-10 20:16:43
चर्चगेट ते विधानभवन मेट्रो-३ भुयारी मार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी. कोकण मंडळ म्हाडाच्या घरांच्या संगणकीय सोडतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. ‘ड्रग्ज्स फ्री मुंबई’साठी धडक मोहीम ...यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
2.6K viewsDheeraj, 17:16
ओपन / कमेंट