Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.11K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 11

2023-05-15 20:02:07
परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरणार – राज्यपाल, पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
3.6K viewsSachin Dhavan, 17:02
ओपन / कमेंट
2023-05-15 19:36:52 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १५ मे, २०२३ |-१

परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल- राज्यपाल रमेश बैस
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या तयारीचा राज्यपालांकडून आढावा
https://mahasamvad.in/?p=96119

अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन
https://mahasamvad.in/?p=96101

जी-२० ऊर्जा संक्रमण कार्य गटाची बैठक आजपासून मुंबईत सुरू
हवामान बदलाचा सामना आणि ऊर्जा सुरक्षेच्या हमीसाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करावा- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील
https://mahasamvad.in/?p=96124

पश्चिम क्षेत्रातील लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आखणार- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=96139

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे ३१ मे रोजी वितरण- महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
राज्यातील सर्व ग्रामपंचायत तसेच गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांची होणार निवड
https://mahasamvad.in/?p=96103

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १४४ तक्रारींचे निराकरण
https://mahasamvad.in/?p=96111

अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यावसायिकांनी अनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=96143

दिलखुलास कार्यक्रमात नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=96114


विशेष लेख
शासन आपल्या दारी - शासनाचा अभिनव उपक्रम
https://mahasamvad.in/?p=96096

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.5K viewsyogesh, edited  16:36
ओपन / कमेंट
2023-05-15 17:16:46 | महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १५ मे, २०२३ |

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=96060

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार
कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=96056

एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध
https://mahasamvad.in/?p=96074

महिला लोकशाहीदिनी अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=96083


जिल्हा वार्ता
पुणे
पिंपरी-चिंचवड तारांगण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=96037

ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
पाणी पुरवठ्याच्या कामासाठी त्वरित जमीन उपलब्ध करून देऊ-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=96044

सातारा
शासन आपल्या दारी अभियानांतर्गत २७ हजार पात्र लाभार्थींना लाभ
https://mahasamvad.in/?p=96070


विशेष लेख
शासन आपल्या दारी : लोकाभिमुख प्रशासनाची ग्वाही
https://mahasamvad.in/?p=96034

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.2K viewsyogesh, 14:16
ओपन / कमेंट
2023-05-14 21:53:50 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १४ मे, २०२३ |-३

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
https://mahasamvad.in/?p=96027

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.1K viewsSachin Dhavan, 18:53
ओपन / कमेंट
2023-05-14 18:37:40 *| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १४ मे, २०२३ |-२*

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन
https://mahasamvad.in/?p=96007

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सन्मानार्थ स्टुटगार्टमध्ये अल्फॉन वादनाचा खास कार्यक्रम
जर्मनीच्या बाडेन-वर्टेमबर्ग शासनाकडून आपुलकीने स्वागत
https://mahasamvad.in/?p=96013


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.0K viewsSachin Dhavan, 15:37
ओपन / कमेंट
2023-05-14 16:51:35 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १४ मे, २०२३ |-१

गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद आणि सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सहकारी संस्था पुरस्कार -२०२३
मुंबईतील इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=96002

गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सामान्य मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=95998

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
https://mahasamvad.in/?p=95986

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.9K viewsSachin Dhavan, 13:51
ओपन / कमेंट
2023-05-14 11:54:02 | महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १४ मे, २०२३ |

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
https://mahasamvad.in/?p=95982

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.9K viewsSachin Dhavan, 08:54
ओपन / कमेंट
2023-05-13 20:51:03 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, १३ मे, २०२३ |-२

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रातिनिधिक स्वरुपात २५ महिलांना अर्थसहाय्य लाभार्थी प्रमाणपत्र प्रदान
https://mahasamvad.in/?p=95971

ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित
२० मेपर्यंत अभिप्राय कळविण्याचे नागरिकांना आवाहन
https://mahasamvad.in/?p=95980


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.1K viewsSachin Dhavan, 17:51
ओपन / कमेंट
2023-05-13 20:40:44 | महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, १३ मे, २०२३ |-१

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे शिबिराचे आयोजन
https://mahasamvad.in/?p=95958

अकोला जिल्हा खरीप हंगाम नियोजन बैठक २०२३-२४
शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी ‘सिबिल’ मागणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=95968


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.8K viewsSachin Dhavan, 17:40
ओपन / कमेंट
2023-05-13 16:15:28 *| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, १३ मे, २०२३ |*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'शासन आपल्या दारी' अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ
‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=95924

उद्दिष्टपूर्तीपेक्षा योजना लोकाभिमुख करण्याकडे बँकांचा कल असावा – विदर्भाच्या आर्थिक समावेशन बैठकीत मंत्र्यांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=95933


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
972 viewsSachin Dhavan, 13:15
ओपन / कमेंट