Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.11K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 13

2023-05-10 20:15:55 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १० मे २०२३ | - ५

औसा येथील सामुदायिक विवाह सोहळ्याचा आदर्श लोकप्रतिनिधींनी घ्यावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह
• आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून आयोजन
https://mahasamvad.in/?p=95704


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.4K viewsDheeraj, 17:15
ओपन / कमेंट
2023-05-10 19:43:53 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १० मे, २०२३ | - ४

जिल्हा वार्ता

लातूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन
https://mahasamvad.in/?p=95692

भंडारा
भंडारा जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
‘अल निनो’चा विचार करून धान रोवणी व पेरणीच्या कालावधीचे सूक्ष्म नियोजन करावे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धान खरेदीबाबत पुढील आठवड्यात भंडाऱ्यात बैठक
https://mahasamvad.in/?p=95689

नवी दिल्ली
राज्यातील दोन बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार प्रदान
https://mahasamvad.in/?p=95696


वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत पार पडली बैठक
https://mahasamvad.in/?p=95700


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.1K viewsVilas Sagvekar, 16:43
ओपन / कमेंट
2023-05-10 18:05:16 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १० मे, २०२३ | - ३

रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
https://mahasamvad.in/?p=95680

अनुसूचित जाती, जमाती, मराठा, ओबीसींसाठींच्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता ठेवावी - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=95671

पालकमंत्र्यांनी साधला 'जनतेशी सुसंवाद'
मुंबईतील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ - पालकमंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=95656

अंधेरी (पूर्व) येथे कंटेनर अंगणवाडीसाठी निधीची तरतूद करावी - महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात ८६ तक्रारींचे निराकरण
https://mahasamvad.in/?p=95666

जिल्हा वार्ता

पुणे
भारती विद्यापीठाचा ५९ वर्धापन दिन समारंभ संपन्न
कौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
https://mahasamvad.in/?p=95655


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.1K viewsVilas Sagvekar, 15:05
ओपन / कमेंट
2023-05-10 16:34:35 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १० मे, २०२३ | - २

‘ड्रग्ज्स फ्री मुंबई’साठी धडक मोहीम
अमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=95639

कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची थकवलेली रक्कम बेस्ट व्यवस्थापनाने महिन्याभरात जमा करावी - कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे
https://mahasamvad.in/?p=95643

सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणीसाठी मुंबई शहर निबंधक कार्यालय सुरू राहणार
https://mahasamvad.in/?p=95651

'छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन' शिबिराचे उद्या आयोजन
https://mahasamvad.in/?p=95653

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी - डॉ.विनायक सावर्डेकर
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुलाखत
https://mahasamvad.in/?p=95648


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.2K viewsVilas Sagvekar, 13:34
ओपन / कमेंट
2023-05-10 10:44:08 महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १० मे २०२३ |-१

सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना म्हाडाचे बळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोकण मंडळ म्हाडाच्या घरांच्या संगणकीय सोडतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=95632


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.4K viewsDheeraj, 07:44
ओपन / कमेंट
2023-05-10 05:43:01 महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १० मे २०२३ |

मेट्रो-३ च्या आरे ते बीकेसी स्थानकादरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• प्रस्तावित चर्चगेट ते विधानभवन या मेट्रो-३ भुयारी मार्गाच्या स्थानकाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
• मेट्रो ही खऱ्या अर्थाने मुंबईची जीवनरेषा ठरणार
https://mahasamvad.in/?p=95618


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.6K viewsDheeraj, 02:43
ओपन / कमेंट
2023-05-09 19:01:14 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०९ मे, २०२३ |-२

क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या माध्यमातून दिशादर्शक काम व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=95591

शेती महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सोनेवाडी येथे ‘मल्टिमॉडेल पार्क’ उभारण्याबाबतचा आराखडा तयार करावा
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=95598

सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन
‘दिलखुलास’ कार्यक्रमात १० आणि ११ मे रोजी मुलाखतीचे प्रसारण
https://mahasamvad.in/?p=95572

जिल्हा वार्ता- अमरावती

अमरावती जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=95603


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.6K viewsSachin Dhavan, 16:01
ओपन / कमेंट
2023-05-09 17:51:51 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०९ मे, २०२३ |-१

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा
https://mahasamvad.in/?p=95582

नवी मुंबई ते कफ परेड बेस्ट बस सेवा सुरु करण्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १३२ तक्रारींचे निराकरण
https://mahasamvad.in/?p=95577

सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ९ आणि १० मे रोजी मुलाखतीचे प्रसारण
https://mahasamvad.in/?p=95572


विशेष लेख

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
जलशक्ती मंत्रालयाकडून भारतातील पहिली जलसंस्था जलगणना जाहीर
https://mahasamvad.in/?p=95587

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.5K viewsSachin Dhavan, 14:51
ओपन / कमेंट
2023-05-09 15:43:47 महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०९ मे, २०२३ |

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्रकल्पांबाबत बैठक
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
https://mahasamvad.in/?p=95542

युवा संगम उपक्रमांतर्गत पंजाबमधील युवकांची राज्यपालांशी भेट
महाराष्ट्र, पंजाब यांचे देशासाठी योगदान फार मोठे – राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=95547

‘लोकराज्य’चा कृषी विशेषांक प्रकाशित
https://mahasamvad.in/?p=95538


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.5K viewsSachin Dhavan, 12:43
ओपन / कमेंट
2023-05-08 19:04:51 महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०८ मे, २०२३ |-१

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासंदर्भात बैठक
स्वयंपुनर्विकासासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=95514

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परत
https://mahasamvad.in/?p=95508

सरकार आपल्या दारी उपक्रमात माटुंगा एफ उत्तर वॉर्ड येथे १२६ तक्रारींचे जलद निराकरण
https://mahasamvad.in/?p=95481

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
3.1K viewsSachin Dhavan, 16:04
ओपन / कमेंट