Get Mystery Box with random crypto!

| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १० मे, २०२३ | - ३ रायगडावरी | महासंवाद : महाराष्ट्र शासन

| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १० मे, २०२३ | - ३

रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
https://mahasamvad.in/?p=95680

अनुसूचित जाती, जमाती, मराठा, ओबीसींसाठींच्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता ठेवावी - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=95671

पालकमंत्र्यांनी साधला 'जनतेशी सुसंवाद'
मुंबईतील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ - पालकमंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=95656

अंधेरी (पूर्व) येथे कंटेनर अंगणवाडीसाठी निधीची तरतूद करावी - महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात ८६ तक्रारींचे निराकरण
https://mahasamvad.in/?p=95666

जिल्हा वार्ता

पुणे
भारती विद्यापीठाचा ५९ वर्धापन दिन समारंभ संपन्न
कौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
https://mahasamvad.in/?p=95655


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.