Get Mystery Box with random crypto!

| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ११ मे, २०२३ | - १ जिल्हा | महासंवाद : महाराष्ट्र शासन

| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ११ मे, २०२३ | - १

जिल्हा वार्ता

ठाणे
नवी मुंबई पोलिसांच्या महिला सुरक्षा प्रकल्पाचे लोकार्पण
वाढत्या नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने अधिक सक्षम व्हावे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=95730

लातूर
रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना
https://mahasamvad.in/?p=95742


‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ सोहळ्याचे लवकरच आयोजन – क्रीडा मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=95758

करिअर मार्गदर्शनासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती - कौशल्य, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीर
https://mahasamvad.in/?p=95754

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १०१ तक्रारींचे निराकरण
https://mahasamvad.in/?p=95764

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - २०२२
उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
https://mahasamvad.in/?p=95760

दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
https://mahasamvad.in/?p=95771

‘थॅलेसिमिया’ आजारावर वेळीच औषधोपचार घेतल्यास नियंत्रण शक्य - डॉ. मधुकर गायकवाड
‘दिलखुलास’ कार्यक्रमात १२, १३ आणि १५ मे रोजी मुलाखत
https://mahasamvad.in/?p=95774


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.