Get Mystery Box with random crypto!

महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १२ जून २०२३ |-१ भटक्या जमाती, | महासंवाद : महाराष्ट्र शासन

महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १२ जून २०२३ |-१

भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नियोजन बैठकीत योजनेच्या स्वरूपाबाबत चर्चा
https://mahasamvad.in/?p=98644

नक्षलवादी हल्ल्यातील शहीद पोलिसांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=98649

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कर परताव्यापोटी ७४७२ कोटी रूपये
https://mahasamvad.in/?p=98661

बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ
https://mahasamvad.in/?p=98671

जिल्हा वार्ता – पुणे

जी-२० प्रतिनिधींनी घेतले श्री संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन; याची देही याची डोळा अनुभवला पालखी सोहळा
https://mahasamvad.in/?p=98677

विशेष लेख
आमची माती... आमचे सोयाबीन
https://mahasamvad.in/?p=98631


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.