Get Mystery Box with random crypto!

महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ३१ मे २०२३ |-३ अहमदनगर जिल्ह् | महासंवाद : महाराष्ट्र शासन

महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ३१ मे २०२३ |-३

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
चौंडी (ता.जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
https://mahasamvad.in/?p=97699

महिला अत्याचाराच्या तक्रारीबाबत संवेदनशील राहावे – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात एच पूर्व वॉर्ड सांताक्रूझ (पूर्व) येथे आज ५७८ तक्रारी प्राप्त; १५४ तक्रारींचे तत्काळ निराकरण
https://mahasamvad.in/?p=97714


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.