Get Mystery Box with random crypto!

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता... #इरशाळवाडी दुर्घटनेची माहिती म | महासंवाद : महाराष्ट्र शासन

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता...
#इरशाळवाडी दुर्घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व बचावकार्याची सुत्रे गतीने व संवेदनशीलतेने हाताळली. अगदी सकाळीच दुर्घटनास्थळी पोहोचून आणि दीड तासाचा पायी प्रवास करून दिवसभर बचावकार्याला गती दिली. या प्रसंगाची काही क्षणचित्रे…