Get Mystery Box with random crypto!

महासंवाद : महाराष्ट्र शासन

टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
टेलीग्राम चैनल का लोगो mahadgipr — महासंवाद : महाराष्ट्र शासन
चैनल का पता: @mahadgipr
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 34.11K
चैनल से विवरण

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’
Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 26

2023-03-29 17:56:42 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २९ मार्च, २०२३ | - २

मजबूत वित्तीय जाळे निर्माण करणे आणि विकासासाठी 'परिसंस्था - आधारित दृष्टीकोन' यावर केंद्र सरकारचा भर - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
जी २० व्यापार आणि गुंतवणूक कार्य गटाची बैठक
https://mahasamvad.in/?p=92383

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मसाल्यांचे जी २० परिषदेत प्रदर्शन
https://mahasamvad.in/?p=92404

जी २० परिषदेत जगातील सर्वोत्तम 'माईल्ड' कॉफीचे प्रदर्शन
https://mahasamvad.in/?p=92406

मातीकाम प्रात्यक्षिकाचा जी २० परिषदेच्या सदस्यांनी घेतला आनंद
https://mahasamvad.in/?p=92408

राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार - महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=92410

दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=92417

'दिलखुलास' कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त अपर मुख्य सचिव अनुपकुमार
https://mahasamvad.in/?p=92422

लोकराज्यचा मार्च २०२३ चा ‘अर्थसंकल्प’ विशेषांक प्रकाशित
https://mahasamvad.in/?p=92393


खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
https://mahasamvad.in/?p=92424

गिरीश बापट यांच्या निधनाने ज्येष्ठ लढवय्या नेता हरपला — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=92420


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.4K viewsVilas Sagvekar, edited  14:56
ओपन / कमेंट
2023-03-29 16:10:38 | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २९ मार्च, २०२३ | - १

खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पुणे येथे घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन
https://mahasamvad.in/?p=92360

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना शोक
https://mahasamvad.in/?p=92341

जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले - खासदार गिरीश बापट यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=92344

राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले - राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=92346


गोसीखुर्द प्रकल्पामध्ये होणार ‘जलपर्यटन प्रकल्प’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी
https://mahasamvad.in/?p=92336

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्यात येणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=92339

‘शासकीय योजनांची जत्रा’ पोहोचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना
सातारा, औरंगाबादला प्रायोगिक तत्त्वावर सुरू; मुख्य सचिवांनी साधला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद
https://mahasamvad.in/?p=92329

रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या कार्यकक्षेत विस्तार
https://mahasamvad.in/?p=92348

'शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार'साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=92355

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांची 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या मुलाखत
https://mahasamvad.in/?p=92350

| विशेष लेख |

निरोगी आहारासाठी पौष्टिक तृणधान्यांचा वापर
https://mahasamvad.in/?p=92353


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.5K viewsVilas Sagvekar, edited  13:10
ओपन / कमेंट
2023-03-29 12:54:32 *| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २९ मार्च, २०२३ |*

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांची गिरीश बापट यांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=92326

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
2.6K viewsSukhdeo Narayankar, 09:54
ओपन / कमेंट
2023-03-28 20:02:57
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या डी.लिट. पदवीने सन्मान, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनसोबत शासनाचा करार, #जी२० सदस्य देशांची ‘व्यापार आणि वित्तीय सहकार्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
#MahaGovtNews
3.4K viewsSachin Dhavan, 17:02
ओपन / कमेंट
2023-03-28 19:41:55 | महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २८ मार्च, २०२३ | - १

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या डी.लिट. पदवीने सन्मान
आजचे उच्च शिक्षण प्राचीन काळातील विद्यापीठांच्या उंचीवर न्यायला हवे - राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=92311

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी 'आयएफसी' सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या राज्याच्या उद्दिष्टाला गती मिळणार
https://mahasamvad.in/?p=92305

"डिजिटल इनोव्हेशन ॲन्ड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वालिटी" या विषयावरील चर्चासत्र
महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे हक्क, प्रतिनिधीत्व, विकासाची संसाधने उपलब्ध होणे गरजेचे - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=92301

औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा - अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड
https://mahasamvad.in/?p=92309

जी-२० व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची जगातील प्रमुख हिरे उद्योग केंद्र असलेल्या मुंबईतील भारत डायमंड बोर्सला भेट
जी-२० च्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वानुसार सर्वांनी एकत्रितपणे एका उज्ज्वल भविष्याची उभारणी करूया- जीजेईपीसीच्या अध्यक्षांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=92317


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
3.2K viewsVilas Sagvekar, edited  16:41
ओपन / कमेंट
2023-03-28 17:36:17 | महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २८ मार्च, २०२३ |

मुंबईत जी २० बैठकीत व्यापार वित्तपुरवठा सहकार्यावर चर्चा
“सर्व देशांनी, कागदविरहित आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आवश्यक ते कायदे आणण्याचा प्रयत्न करावा”
विकासात व्यापाराची भूमिका अधोरेखित आणि एकात्मिक व्यापारी वित्तपुरवठा करण्याचा सर्वांनी केला पुरस्कार
https://mahasamvad.in/?p=92263

मुंबई उपनगर जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=92274

| विशेष लेख |

कृषी विकास आणि प्रगतीचा ध्यास घेणारा ‘महासंकल्प’
https://mahasamvad.in/?p=92278


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
539 viewsVilas Sagvekar, 14:36
ओपन / कमेंट
2023-03-27 20:50:51 महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २७ मार्च, २०२३ |

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचे भूमिपूजन संपन्न
कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्र राज्यासाठी मोठी उपलब्धी – राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=92153

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती : चैत्यभूमीवरील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=92140

अमेरिकेतील इनग्रॅडिएन्ट कॉर्पोरेशनच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
अन्नप्रक्रिया उद्योगाला सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=92148

‘उमेद’ कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन घेण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=92171

लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा
https://mahasamvad.in/?p=92179

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जालना जिल्ह्यातील विविध विषयांबाबत बैठक
https://mahasamvad.in/?p=92176

जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची मुंबईत तीन दिवस बैठक
जगभरातील शंभर प्रतिनिधी सहभागी होणार - केंद्रीय वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल
https://mahasamvad.in/?p=92173

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर उडविण्यास बंदी
https://mahasamvad.in/?p=92155

‘दिलखुलास’ कार्यक्रमात २८, २९ आणि ३० मार्चला प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=92158


विशेष लेख
बचत गटांच्या सबलीकरणासह आता गरजूंना घर
https://mahasamvad.in/?p=92160


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.
2.2K viewsVilas Sagvekar, 17:50
ओपन / कमेंट
2023-03-27 19:31:16
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचे राज्यपालांच्या हस्ते भूमिपूजन, #चैत्यभूमी वरील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्या - मुख्यमंत्री, ‘उमेद’ कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक...यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#MahaGovtNews
386 viewsVilas Sagvekar, 16:31
ओपन / कमेंट
2023-03-26 20:04:30 | महासंवाद | DGIPR NEWS रविवार, २६ मार्च, २०२३ | - १

शहीद हेमू कलानी यांचा जन्म शताब्दी सोहळा
भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत अमर शहीद हेमू कलानी यांचे अभूतपूर्व योगदान - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=92098

दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको; सहकार्य मिळणे गरजेचे - राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=92106

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, पनवेल आयटीआय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते होणार भूमीपूजन
https://mahasamvad.in/?p=92103

जिल्हा वार्ता - पुणे

सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे वितरण
मानवताधर्म शिकविणारा भारताचा आध्यात्मिक विचार जगात श्रेष्ठ - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=92108


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
682 viewsVilas Sagvekar, 17:04
ओपन / कमेंट
2023-03-26 18:10:02 | महासंवाद | DGIPR NEWS रविवार, २६ मार्च, २०२३ |

जिल्हा वार्ता

शिर्डी

‘महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण
शिर्डीत 'थीम पार्क' उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
https://mahasamvad.in/?p=92088

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन
https://mahasamvad.in/?p=92095

पुणे

‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न
वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=92071


अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार
रंगभूमी दिनानिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मीना दिल्या शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=92069


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
1.3K viewsVilas Sagvekar, edited  15:10
ओपन / कमेंट