Get Mystery Box with random crypto!

| महासंवाद | DGIPR NEWS गुरुवार, ३० मार्च, २०२३ | - २ श्रीलंक | महासंवाद : महाराष्ट्र शासन

| महासंवाद | DGIPR NEWS गुरुवार, ३० मार्च, २०२३ | - २

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करणार : मिलिंदा मोरागोडा
https://mahasamvad.in/?p=92480


पहिली जी २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक मुंबईत संपन्न
बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्यासाठी समान उपाय शोधण्याच्या जी २० सदस्य देशांच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा पाठिंबा
https://mahasamvad.in/?p=92484

जी २० परिषदेच्या सदस्यांनी घेतला कोकणातील हापूस आंब्याचा आस्वाद; परिषदेच्या ठिकाणी प्रक्रियाकृत भरडधान्य उत्पादनांचेही प्रदर्शन
https://mahasamvad.in/?p=92467


‘पीएमश्री’ योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता
विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=92488


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.