Get Mystery Box with random crypto!

| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ७ एप्रिल, २०२३ |-१ सकारात | महासंवाद : महाराष्ट्र शासन

| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ७ एप्रिल, २०२३ |-१

सकारात्मक विचार ठेवल्यास तणावमुक्ती मिळेल - राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्या उपस्थितीत जागतिक आरोग्य दिन साजरा; सीपीआर तंत्र शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवावे
https://mahasamvad.in/?p=93025



जिल्हा वार्ता
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी जनजागृतीची गरज - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=93018

धुळे
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करणार - मंत्री डॉ. गावित
https://mahasamvad.in/?p=93012


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.